Blog

  • |

    सल्ला मसलत

    नमस्कार, माझ्या ज्योतिष विषयक सल्ला सेवेत आपले स्वागत आहे. मी एक व्यावसायीक ज्योतिष सल्लागार आहे आणि अर्थातच मी मोफत भविष्य सांगत नाही. माझी सेवा सशुल्क आहे. तरी पण आपल्या सर्वांचा लोभ लक्षात घेता, अत्यंत वाजवी शुल्का मध्ये भविष्य विषयक सेवा पुरवत…

  • |

    माझी व्यावसायीक नीतीमुल्यें

    माझी व्यावसायीक नीती मुल्यें जातकाच्या सामाजीक प्रतिष्ठेचा, आत्म सन्मानाचा, भाव भावनांचा,धार्मीक समजुतींचा , श्रध्दास्थानांचा, विचारसरणीचा, चालीरितींचा,  आर्थीक परिस्थितीचा, शैक्षणिक पातळीचा सर्वातोपरी आदर राखुन, आत्मियतेने, जातकाच्या हिताचाच विचार करुन, सर्वात्तम अशीच सेवा पुरवेन. जातकाने पुरवलेली सर्व माहीती, जातकाशी झालेला संवाद, जातकाला दिलेले…

  • |

    हशीव फशीव ००१

    जातक: “महाराज, जरा पत्रिका बघून सांगता का, फार त्रास बघा डोकया ला.” ज्योतिषी: तुझे नाव महादू, बरोबर ? जातक: होय. ज्योतिषी: बायकोचे नाव शेवंता,  वय ३२. जातक: अगदि बरोब्बर! ज्योतिषी: दोन मुले , चंदू वय ७ , रमेश वय ५ जातक:…

  • |

    भविष्य का बघायचे?

    ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते, प्रयत्नांना पर्याय नाही, मात्र या प्रयत्नांना योग्य दिशा देण्या साठी ज्योतिषशास्त्राचा वापर चांगल्या तर्‍हेने करता येतो. आपली बलस्थानें कोणती याचा अंदाज आल्याने त्यांचा कौशल्याने वापर करुन प्रगती करणे शकय होते. कमकुवतपणा वा कमतरता भरुन काढण्यासाठी  प्रयत्न करता…

  • |

    ज्योतिष का आणि केव्हा

    ज्योतिषशास्त्र संभाव्य संधी वा समस्या बद्दल मार्गदर्शन करते, पण ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी कोणत्याही नव्या संधी निर्माण करू शकत नाही किंवा तुमच्या समस्या एखाद्या जादू सारख्या दूर करू शकत नाही. ज्योतिषशास्त्र स्वतः मधले कच्चे दुवे ओळखून ते सुधारण्यासाठी वापरा, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी…

  • |

    भविष्यात डोकावताना

    आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, पण हे जाणुन घेताना बर्‍याच वेळा ज्योतिषाकडून जातकाच्या काही अवाजवी अपेक्षा  असतात, तसेच ज्योतिष शास्त्रा बद्दल बरेचसे गैरसमजही असतात! उदा: चांगले , अनुकूल असेच भविष्य कानावर पडावे. आपल्याला ज्या घटना घडाव्यात असे…

  • स्वागतम् !

    नमस्कार, मित्रांनो, माझ्या या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे ! या ब्लॉग वर मी माझे ज्योतिष विषयक अनुभव लिहणार आहे, तसेच काही माहितीपर लेख, केस स्टडीज (या केस स्टडी ला मराठीत काय म्हणतात हो?)  ज्योतिषाच्या अभ्यासकांसाठी ‘ओळखा पाहू’ …. आणि बरेच काही. तुम्हाला…