पाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..
‘उ द्या काय घडणार?. ‘अच्छे दिन येणार की नाही?’! ‘भविष्यात काय घडणार आहे?’ या बद्दलची उत्सुकता नाही असा मनुष्य सापडणार नाही. कोणी हे उघड उघड मान्य करेल तर कोणी करणार नाही इतकाच काय तो फरक. बाहेर ‘अंधश्रद्धा निर्मुलना’ चा झेंडा मिरवणारे…
