ए भाय जरा देख के चलो (भाग – १)
ए भाय जरा देख के चलो (भाग – १) संध्याकाळी साडे सहा ला येतो म्हणालेला जतीन साडेसात वाजले तरी आला नाही , फोन करुन आज येणार का असे विचारावे तर – ‘नॉट रिचेबल’ ! शेवटी जतीनभाऊ आज काही येणार नाही अशी…
ए भाय जरा देख के चलो (भाग – १) संध्याकाळी साडे सहा ला येतो म्हणालेला जतीन साडेसात वाजले तरी आला नाही , फोन करुन आज येणार का असे विचारावे तर – ‘नॉट रिचेबल’ ! शेवटी जतीनभाऊ आज काही येणार नाही अशी…
मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉं (जिथे गाण्यांची नावे निळ्या अक्षरात आहेत त्याच गाण्याच्या यु ट्यूब लिंक्स आहेत , क्लिक करा आणि त्या गाण्याचा आस्वाद घ्या !) ‘संगीत’ या सारखा भारदस्त शब्द वापरा किंवा साध्या सोप्या भाषेत ‘गाणे-बजावणे ‘ म्हणा, वट्टात ते जे काही असेल…
चला , आजचा दिवस पार सुरळीत पार पडला असा सुटकेचा नि:श्वास टाकत खासगीवाल्यांची पथके आवराआवर करु लागली, इकडे सरदार साहेब ही बैठकीवरुन उठले , त्यांच्या नोकरांनी तातडीने बैठकीचे सारे सामान बैलगाडीत चढवायला सुरवात केली. धुळीचे लोट उठवत खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ…
“कोण सरदार साहेब म्हणायचे हे?” “ते काय ठावे नाही, नानासाहेबांच्या खास गोटातली मोठी खानदानी असामी दिसते, बोलण्याचा ढंगावरुन मिरजकर पटवर्धनां पैकी वाटतात.. आपल्याला नावाचे काय देणे घेणे . सरदार साहेबांनी सांगीतले तसे करा.. कडक काम आहे, चूक केल्यास गर्दन मारतील, कळले?”…
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातला हा एक किस्सा आहे , किस्सा खरा का खोटा मला माहीती नाही पण आहे फार मजेदार आहे म्हणून आपल्या समोर सादर करत आहे. ती कारकिर्द जरी सवाई माधवरावांची असली तरी राज्यकारभार खर्या अर्थाने नाना फडणवीसच…
“ ए बेवड्या , ऊठ. तुझ्या कडे कोणी तरी आलेय..” विकी ने मारलेली ही तिसरी का चौथी हाक… सुरवात ‘ओ अंकल..’ ने झाली आणि मग ‘ए थेरड्या’ आणि आता शेवटी ‘ए बेवड्या’! विकीचे तरी काय चुक आहे म्हणा.. हो मी थेरडा…
‘”पलभर के लिए कोई हमें प्यार कर ले , झूठाँ ही सहीं’” चिरतरुण देव आनंद आणि स्वप्नसुंदरी हेमामालीनी यांच्या वर चित्रीत केलेले हे ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातले गाणे माझ्या अत्यंत आवडीचे आहे. माझ्या कडे आलेल्या जातकांशी बोलताना मला पदोपदी ह्या…
संगीताला भाषा नसते असे म्हणतात, भाषा कळली नाही तरी चांगले संगीत आहे ते हृदयाला भिडतेच किंबहुना हे असे हृदयाला भिडणे हीच संगीताची खरी व्याख्या असावी. माझे आजोळ कर्नाटक मधले आणि आई कडच्या बाजूचे बरेचसे नातेवाईकही कर्नाटकातच असल्याने लहानपणी सुट्ट्या लागल्या की…
एका नवविवाहातला त्याचे (विवाह झालेले अनुभवी) मित्र सल्ला देतात, “अगदी पहील्या दिवसा पासुन बायकोला धाकात ठेव नाहीतर ती डोक्यावर बसेल “ हा नवविवाहीत तसे करण्याचा प्रयत्न कसा करतो ! कसे ते प्रत्यक्षात या व्हीडीओतच पहाना… चित्रपट : ‘पती, पत्नी और वो…
प्रतिक्षा संपली , आपण आतुरतेने वाट पहात असलेल्या पतंजली जिन्स आता लौकरच आपल्या नजिकच्या पतंजली स्टोअर मध्ये उपलब्ध होणार , सध्या फक्त स्ट्रेट कट आणि स्किन टाईट नमुन्यात आहेत पण लौकरच पूर्ण रेंज उपलब्ध होईल. तसेच मॅचींग जॅकेट्स पण लौकरच येणार…