Rahu Ketu Experience
आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे. सर्वप्रथम मी इथे नमूद करतो की ‘राहू व केतू’ हे वस्तुत: ग्रह नाहीत तर च्रंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत, त्यांना वस्तुमान ,आकारमान नाही,…
