उपाय – तोडगे नको – ३
जोशी वकील म्हणाले, “केशवराव तुम्ही असले काही करणार नाही याची मला पक्की खात्री आहे , तुमच्या चांगुलपणाचा किंवा भोळसटपणाचा म्हणा गैरफायदा घेऊन तुम्हाला यात निष्कारण गोवण्यात आले आहे. हा अहवाल मुख्यालया कडे गेला की कारवाई होणारच , पोलिस कंम्प्लेंट झाली तर…
