असे जातक येती – १२
श्री XXXXXX, सप्रेम नमस्कार आपण आपला शब्द पाळला नाहीत याचा खेद होतो, मागे काही कटू अनुभव आल्या मुळे मी ‘आधी पैसे मग काम’ असे धोरण अवलंबले आहे , पण आपल्या बाबतीत मी अपवाद केला होता तो केवळ आपण पैसे भरतो काम…
श्री XXXXXX, सप्रेम नमस्कार आपण आपला शब्द पाळला नाहीत याचा खेद होतो, मागे काही कटू अनुभव आल्या मुळे मी ‘आधी पैसे मग काम’ असे धोरण अवलंबले आहे , पण आपल्या बाबतीत मी अपवाद केला होता तो केवळ आपण पैसे भरतो काम…
‘व्हॉटस अॅप’ माध्यमातून विचारणां झाली, प्रश्न त्या व्यक्तीचा नव्हता तर त्यांच्या चिरंजीवां बद्द्ल होता. मी सहसा अशा ‘प्रॉक्सी ‘ प्रश्नांची म्हणजेच दुसर्याच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरें देण्यास नाखुष असतो. याची दोन कारणें पहीले कारण म्हणजे बर्याच वेळा असे प्रॉक्सी प्रश्न त्या…
एक सत्य घटना. ‘काटा रुते कुणाला‘ या लेखमालेच्या पहील्या दोन भागात मी काही अनुभव लिहले आहेत, त्याच धर्तीचा आणखी एक अनुभव लिहून ही लेखमाला संपवायची म्हणतो. तसे माझ्या कडे लिहण्या सारखे असे अनेक अनुभव आहेत. काही लोक म्हणतात ‘लिहण्या सारखे…
एक सत्य घटना. या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा: काटा रुते कुणाला — किस्सा – १ या लेख मालिकेतल्या पहील्या भागात मी एका मद्य सम्राटा साठी बनवलेल्या ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ बद्दल लिहले होते. नोकरीचा भाग , कर्तव्य म्हणून मी ते उपकरण डिझाईन…
एक सत्य घटना. १९८९ , तेव्हा मी पुण्यात एका औद्योगिक उपकरणे बनवणार्या एका कंपनीत ‘संशोधन आणि विकास’ इंजिनियर म्हणून काम करत होतो. तेव्हा ही कंपनी कमालीची गुंतागुंत असलेल्या नियंत्रण प्रणाली (Instrumentation and Control System) बनवण्यासाठी प्रसिद्ध होती, आयात पर्याय उपकरणें (Import…
कोणत्याही व्हिडीओ ची चार प्रमुख तांत्रिक अंगे असतात : A : ऑडीओ : ध्वनी V : व्हिडीओ : प्रकाश चित्रण L : लाईटींग़ : प्रकाश योजना E : एडीटींग़ : संपादन एखादा चांगला व्हिडीओ निर्माण करायचा तर या चारही…
अ सेच एकदा एका व्यक्तीची , सोयी साठी आपण त्यांना ‘अनिल भाऊ’ म्हणु, ईमेल प्राप्त झाली, ‘माझ्या मुलीचा विवाह केव्हा होईल ?’ अशी विचारणां होती, अर्थात असे प्रश्न हाताळणे माझ्या साठी रोजचेच असल्याने मी प्रथम अनिलभाऊंना ईमेल मार्फत स्पष्ट कल्पना दिली…
‘उ द्या काय घडणार?. ‘अच्छे दिन येणार की नाही?’! ‘भविष्यात काय घडणार आहे?’ या बद्दलची उत्सुकता नाही असा मनुष्य सापडणार नाही. कोणी हे उघड उघड मान्य करेल तर कोणी करणार नाही इतकाच काय तो फरक. बाहेर ‘अंधश्रद्धा निर्मुलना’ चा झेंडा मिरवणारे…
“गुरुजी , नमस्कार” “नमस्कार” “मी काल फोन केला होता” “सोमनाथजी ना?’ “हो, पण मला सोमनाथ म्हणू नका” “मग काय म्हणायचे?” “अनिलकुमार ! तुम्हाला माहीती नसेल पण त्याची पण एक स्टूरी आहे” “काय?” “तुम्ही तो अनिल कपूर चा ‘वो सात दिन’ शिनेमा…
मित्रांनो, माझ्या लेखनातून काहीसा निराशेचा स्वर दिसत आहे त्याला कारण माझ्या लेखनाला मिळत असलेला अत्यल्प वाचकवर्ग. आपल्याला कल्पना असेल नसेल पण ब्लॉग लिहणे हे कमालीचे मेहेनतीचे आणि वेळ घेणारे काम असते. जो लेख आपण पाच मिनिटांत वाचून संपवता तो लिहण्यासाठी माझा…