व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड
ईश्वराची कृपा आणि गुरुजनांचा आशीर्वाद यांच्या बळावर माझे संगीत विषयक जिवन अत्यंत समृद्ध झाले आहे. मीअनेक प्रकाराचे संगीत ऐकतो, जाणतो. हिंदी – मराठी सिनेमातल्या गाण्यांच्या परिघ तर मी केव्हाच ओलांडला होता.. त्या टीचभर विश्वाच्या कैक पटीने मोठे विस्तारलेले संगीताचे क्षेत्र मला…