म्यॅव म्यॅव !
मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…
मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…
अॅमेझॉन, ई-बे अशा अनेक व्हेंडर्स कडून मी असंख्य वस्तू मागवल्या आहेत, काही वेळा वस्तू पोहोचायला अपेक्षे पेक्षा जास्त उशीर झाला तेव्हा त्या केव्हा मिळतील या काळजी पोटी प्रश्न कुंडली मांडून उत्तरे पण मिळवली आहेत. मी गेल्या नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात…
मी फिरंगी ज्योतिष समुहातच जास्त रमतो ! बाटगा म्हणा किंवा नास्तीक म्हणा, पण मी ‘देव देव’ करत नाही, कोणत्या ‘बुवा ,म्हाराज, स्वामी, बाप्पू’ इत्यादींना मानत नाही म्हणून असेल ! या फिरंगी ज्योतिषांचा निखळ बुद्धीवाद, भक्कम गणीत आणि तर्कशास्त्राचा आधार माझ्या स्वत:च्या…
मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना…
‘लाईट कधी येणार?’, ‘नळाला पाणी कधी येणार?’, ‘पोष्टमन कधी येणार?” हे केपी वाल्यांचे अगदी आवडते सवाल ! अशा प्रश्नांची कशी अचूक उत्तरें मिळाली / मिळवता येतात याच्या मोठ्या फुशारक्या मारण्यातच हे नक्षत्र शिरोमणी गुंग असतात, त्यात त्यांचा काय दोष आहे म्हणा…
मी परदेशी जाईन का? परदेशात प्रशिक्षणा (ट्रेनिंग ) साठी जातक उत्सुक होता. मागच्या वर्षी अशी एक संधी हातातोंडाशी येऊन निसटली असल्याने जातक ह्या खेपेला तरी संधी मिळावी म्हणून कमालीचा अगतिक होता. त्याच अवस्थेत त्याने मला हा प्रश्न विचारला होता. ‘परदेश गमन’…
वाचकाने कळवलेला एक अनुभव… मी आत्ता पर्यंत ५० च्या आसपास केस स्ट्डीज या ब्लॉग वर प्रकाशीत केल्या आहेत , अनेक ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना त्या आवडल्या आहेत , अनेकांना त्यातून काही नवे शिकायला मिळाले असे समजते. अशाच एका अभ्यासकाने मी वापरत असलेले होरारी…
प्रख्यात अमेरिकन ज्योतिर्विदा सौ सिल्वीया डीलाँग यांनी सोडवलेली एक होरारी केस. प्रश्न: सौ स्मिथ यांचा अमेरिकन आर्मी मध्ये असलेला मुलगा , व्हिएटनाम मध्ये लढत होता , बर्याच वर्षांनी सुट्टी घेऊन घरी येणार होता , पण व्हिएटनाम वॉर , केव्हा ही काहीही…
प्लंबर हे काय प्रकरण आहे हे आपल्याला वेगळे सांगायला नकोच ! प्लंबर बोलावायची वेळ कोण्णा कोण्णा वर येऊ नये म्हणतात ! पण माझ्या वर आली ! माहीतीत जेव्हढे म्हणून प्लंबर होते त्यांना संपर्क करुन झाला पण ‘आलोच” . ‘निघालोच” असे म्हणणारा…
मागच्या भागात चैन्नै स्पेशल ‘ईडली – वड्डाय’ चा आस्वाद घेतला आता या अखेरच्या भागात स्पेश्यल डोस्साय ! संयुक्त पत्रिका पाहता क्षणी मला लक्षात आले की पत्रिकेतला जन्मस्थ वृश्चिकेचा नेपच्युनचा (जो आपल्या अंदाजा नुसार १५ अंशावर असावा) आणि गोचरीने वृषभेत १४ अंशावर आलेल्या…