भंडारी बेकसूर है । (भाग १)
आमचा देवळाली कँप तसा नखा एव्हढा पिटूकला, नाशिक शहराची हद्द संपली की कँप चालू , एक सरळधोपट तीन किलोमीटर लांबीचा प्रशस्त लॅम रोड, त्याच्या दुतर्फा साधारण अर्धा किलोमीटर च्या आतबाहेर पसरलेली विरळ वस्ती. आमच्या देवळाली कँप चे खास वैषिष्ट्य म्हणजे भरपुर…