दशकपूर्ती
चक्क दहा वर्षे पूर्ण झाली ! 8 फेब्रुवारी 2014 रोजी मी माझा ब्लॉग सुरु केला तो उपक्रम आता दहा वर्षांचा झाला, काळ कसा झपाट्याने पुढे सरकत जातो! तसे पाहिले तर मी हा ब्लॉग फार फार उशीरा म्हणजे 2014 मध्ये सुरु केला….
‘विल्स’ ही ‘विल्स’ होती ! बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल ! बाकी…
मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडते. आमच्या घरात ‘संगीताचे’ बाळकडू का काय म्हणतात ना तसले काहीही नव्हते, माझ्या आईला, वडीलांना गाण्याची फारशी आवड नसली तरी एक संस्काराचा भाग म्हणून मला बळजबरीने गाण्याच्या क्लासला घातले गेले. गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा…
परवा माझे उसगावकर मित्र श्री सुदामजी राऊत यांनी खूप जुनी आठवण काढली. श्री सुदामजी आणि मी २००८ मध्ये टीसीएस मध्ये एकत्र काम करत होतो. तेव्हा मी अगदी ‘नया नया’ मधुमेही असल्याने पथ्यपाणी जरा (जास्तच!) कड्ड्क चालले होते ( नया नया मुल्ला…
ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती ‘व्हायरल’ करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत…
चला टायम झाला मंडली ! आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास ! आपण या महीन्या पुर्ता ‘हटयोगी / नागा संण्यासी ‘ का म्हणतात ना तस्ले बणून राणार ! पोष्ट्स नैत , कामेंटा नैत , लाइक्स न्हाईत , काय पण नाय ,…
इस दुनिया में जीना हो तो सून लो मेरी बात.. फेसाळणारा समुद्र किनारा , घोंघावणार्या वार्याचा लहरी, लख्ख सूर्य प्रकाश आणि मृत्यूच्या सावटा खाली दबलेल्या , पिचलेल्या आपल्या मित्रांना “कशाची चिंता आजचा दिवस आला , उद्याचे कोण पाहिलेय, आत्ता आपल्या हाती…
घटना आहे मे १९९९ मधली , माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो, एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली…
सहज म्हणून ‘मान्सुन धमाका’ ऑफर दिली आणि काय जादू झाली कोणास ठाऊक, एकेकाळी जातक कधी येतो याची वाट पहात बसत असे, पण आता जातकांची गर्दी सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली झाली आहे, अगदी हात जोडून विनंती करत सांगीतले “बाबांनो, मान्सुन धमाका’ संपला…
फार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध वाचला होता, लेखकाचे नाव दुर्दैवाने लक्षात नाही पण बहुदा कै. अनंत काणेकर यांनी तो लिहला होता असे मला पुसटसे आठवते. त्या अज्ञात लेखकाचे (किंवा लेखिकेचे) मनापासुन आभार मानून त्या लघु निबंधाची…