कोणच्या पायरी वर आहात?
आपण सध्या कोणच्या पायरी वर आहात?
आपण सध्या कोणच्या पायरी वर आहात?
या मांजराचे काय करायचे? कल्लेश्वर ! खाउन पिऊन माजलेला बोका आहे , अती लाडाने बिघडलेला ! गेल्या ५० वर्षात काय कमी मांजरं पाळली आम्ही, पण हा ‘कल्लेश्वर’ सगळ्यां वर ताण आहे. आमच्या घरी वाढलेले हे पाचव्या पिढीतले मांजर आहे , ह्याला…
‘मधुबाला सुंदर की आकर्षक ? ‘ आता हा काही चर्चेचा विषय आहे का? पण एकदा झाली हो चर्चा दणक्यात एका मराठी संकेतस्थळा वर ! जुनी गोष्ट आहे , मला नेमके आठवत नाही हे कुठे वाचले होते पण त्यातली काही मजेदार वाक्ये…
एखादी मालगाडि रुळावरुन घसरली की किंवा दरड कोसळली की कोकण रेल्वे ची वाहतुक विस्कळीत होते (हा ‘विस्कळीत’ शब्द फक्त वाहतुकीचे वर्णन करण्या साठीच निर्माण झाला असेल अशी शंका येते, तसेच ‘जखमां’ व ‘परिस्थिती’ कायमच ‘चिघळतात, दुसरे त्यात काही होऊच शकत नाही,…
(हे कथा परिक्षण आहे, मूळ कथा ” धुंद रवी ” यांची आहे, लेखकाचा प्रताधिकार मान्य केला आहे, हा लेख लिहण्याचा हेतू या कथेची व लेखकाची माझ्या ब्लॉगच्या वाचकांना ओळख करुन देणे ईतकाच आहे.) लुंगी सारखी एक साधी रोजच्या वापरातली वस्तू ,…
( हे एक संकलन आहे ,ह्यात माझे स्वत:चे असे काही नाही, हे सर्व निखळ विनोदाच्या अंगाने घ्यायचे , इथे उल्लेखलेल्या लेखाचा ,त्या लेखाच्या लेखिकेचा , हा लेख प्रसिद्ध झालेल्या दैनिकाचा, त्या दैनिकाच्या व्यवस्थापनाचा व संपादक मंडळाचा , तसेच या लेखावर प्रतिक्रिया …
सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात……… ” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?” “नारायणा , एकदम कठीण काळ आहे , ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ” “असे किती दिवस चालणार ” “फार काही…
मन्या पडला पक्का अंधश्रध्दा निर्मुलन वाला, दिसला ज्योतिषी मार टप्पल,घाल वादविवाद. गावात आलेल्या त्र्यंबकेश्वर शास्त्रीबुवांना मन्या काय मोकळेच सोडणार? साळसुदासारखा एक जातक बनून मन्या शास्त्रीबुवांना विचारतो : “तुम्ही पत्रिका बघुन सर्व भुत भविष्य वर्तमान सांगता ना? मग माझे पण सांगा बघू” “काय…
आपल्या मित्रपरिवांरात, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेन मध्ये , कॉलेजच्या कट्टयावर, ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये , कोठेही झटपट लोकप्रिय व्हा ! ग्रंथ जमवायला नको, अभ्यास करायला नको, कुंडली मांडायची तर अजिबात गरज नाही, फकत पाच मीनीटांत तुम्हीही १०० % अचुक सांगणारा , झटपट ज्योतिषी…
प्रत्येक राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो, वागायची एक पध्दत असते, आता हेच बघा ना , एका इंटरव्हू साठी बरेच जण आलेत, त्यात सर्व राशींचे लोक असणारच पण ओळखता येतेय कोण कोणत्या राशीचा ते? मेष: “साला काय घोळ घालताय, फटाफटा इंटरव्हू घेऊन…