प्रश्नकुंडलीची वेळ
नुकतेच एका ज्योतिष अभ्यासकाशी ‘प्रश्नकुंडली’ या विषयावरती काहीसे ‘शंकासमाधान’ पद्धतीचे बोलणं झाले. तेव्हा मी जी काही माहिती त्या अभ्यासकाला दिली त्याचा इतर अभ्यासकांनाही थोडा फार लाभ होऊ शकेल असे वाटले म्हणून त्या संभाषणातला काही महत्त्वाचा भाग शब्द रूपाने आपल्या समोर मांडत…
