कळा ज्या लागल्या जीवा – २
चिन्मय माझ्या पुढ्यात आला त्या वेळेच्या (11:28 AM) ‘कन्सलटेशन चार्ट’ चा अभ्यास करुन चिन्मय चा प्रश्न कोणता असेल याचे काही अंदाज आपण बांधले आहेत. (भाग-१) या ‘कन्सलटेशन चार्ट’ चा प्राथमिक अभ्यास पूर्ण होई पर्यंत मी चिन्मयला थोडा वेळ बसायला सांगीतले होते….
