पत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४
या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: तर मागच्या भागात काही लोकांनी विचारले होते: ग्रहयोग अगदी अंशात्मक आहे का? ग्रहयोग होऊन गेलाय की होणार आहे? आता हे जे काही नविन खुळ उभे केलेय त्याबद्दल या भागात थोडी माहीती घेऊ. भाग २…
या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: तर मागच्या भागात काही लोकांनी विचारले होते: ग्रहयोग अगदी अंशात्मक आहे का? ग्रहयोग होऊन गेलाय की होणार आहे? आता हे जे काही नविन खुळ उभे केलेय त्याबद्दल या भागात थोडी माहीती घेऊ. भाग २…
‘मधुबाला सुंदर की आकर्षक ? ‘ आता हा काही चर्चेचा विषय आहे का? पण एकदा झाली हो चर्चा दणक्यात एका मराठी संकेतस्थळा वर ! जुनी गोष्ट आहे , मला नेमके आठवत नाही हे कुठे वाचले होते पण त्यातली काही मजेदार वाक्ये…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे काही महिन्यांपूर्वी एका सभासदाने “नोकरी मिळेल का ?” हा प्रश्न विचारला होता , त्याचा परिणाम (result) नुकताच हाती आला आहे. त्याची ही केस स्ट्डी. ‘वेस्टर्न होरारी…
या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: भाग क्रमांक २ मध्ये आपण योग कसे आणि कोणते ते बघितले, या योगांची चित्रे (Graphics) पण एकदा डोळ्या खालून घाला. आपण या आधी बघितले आहे की एकंदर २१४ ग्रह योग महत्वाचे आहेत, त्यातही लाभ आणि…
ग्रहयोग (Aspect) म्हणजे काय? कोणताही ग्रहयोग म्हणजे त्या दोन ग्रहां मधली एक भौमितिय रचना (Geometrical position) आहे. शेजारी दिलेली आकृती पहा , लाल आणि हिरव्या रंगातले दोन ग्रह आपापल्या कक्षांमधुन फिरत असताना त्या दोन्हीं मध्ये १०० अंशाचा कोन तयार झालेला आहे…
जन्मपत्रिका तयार झाली की प्रथम ग्रहांची स्थानगत , राशीगत फळें विचारात घेतली जातात आणि त्यानंतर बघितले जातात ते ग्रहां मधले होणारे ग्रहयोग ! ही पायरी अत्यंत महत्वाची आहे कारण ग्रहांची स्थानगत , राशीगत फळें स्थूल मानाने असतात एव्हढेच नव्हे या सगळ्या…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे नुकत्याच एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी…
एका जातकाने दिलेली ही जन्मवेळ पहा: सकाळी १०:१५ ! जगात फार थोडे जन्म अगदी १०:१५, ०९:३०, ०२:०० असे घड्याळ्याच्या ठोक्यावर होत असतील. प्रत्यक्षात या वेळां १०:१३, ०९:३३, ०२:०२ अशा असू शकतात पण बर्याच वेळा जन्मवेळ नोंदवताना ही वेळ नजिकच्या १५ मीनीटाला…
जन्मवेळ ! जन्मपत्रिका व तदनुषंगीक गणित, तक्ते तयार झाले की सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ‘ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का?’ जे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष पाहतात आणि कोणतीही वर्ग कुंडली (उदा: नवमांश कुंडली) अभ्यासत नाहीत , त्यांना याबाबत…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे नुकत्याच एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले आहे. प्रश्न अगदी काल-परवाच विचारलेला आहे त्यामुळे त्याचे काय झाले हे अजून समजायचे आहे. माझ्या भाकिता प्रमाणे त्याला…