सिर्फ सुंघ के बताते है – २
अगदी खरे सांगतो, मी जेव्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालू केला होता तेव्हा अगदी ‘मंदार’ इतका बावळट नसलो तरी माझी अवस्था काहीशी या ‘मंदार’ सारखीच होती म्हणा ना ! आणि आज अनेक वर्षांच्या परिश्रमां नंतर आणि तो ‘तजुर्बा’ का काय म्हणतात तो काहीसा…
