प्रश्न शास्त्र का आणि कसे – ७
प्रश्नाचा विचार जरा वेगळ्या पद्धतीने तुमचा प्रश्न ज्योतिर्विदाला व्यवस्थित समजला तर त्याला तुमच्या प्रश्ना चा विचार करताना कुंडलीतल्या कोणत्या घराला महत्त्व द्यायचे हे ठरवणे सोपे जाते तसेच संकेतांचा योग्य तो अर्थ लावता येतो.या दोन्ही गोष्टी जमून आल्या तरच अचूक उत्तराकडे पोहोचता…
