प्रश्न शास्त्र का आणि कसे – २
गेल्या हजारो वर्षापासून, प्रश्नकुंडली, टॅरो कार्डस, रमल विद्या , लोलक विद्या, प्लॅंचेट, नेपोलियन प्रश्नावली , बायबल, रामचरीत मानस, ते अगदी कालपरवा ‘पॉल’ या आक्टोपस द्वारा फुटबॉल विश्वकरंडकाची भाकिते जाणून घेण्यासारख्या अनेक मार्गांनी, जातकाच्या तत्कालीन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत आला आहे….
