खोसला का घोसला – २
जेव्हा आहुजा अंकल माझ्या समोर येऊन उभे राहिले तोच क्षण नेमका पकडून मी एक त्या वेळेची, देवळाली कॅम्प या स्थळाची कुंडली केली , हाच आपला आहुजा अंकल साठी केलेला कन्सलटेशन चार्ट ! कन्सलटेशन चार्ट चा तपशील: दिनांक: 12 जानेवारी 2014 ,…
जेव्हा आहुजा अंकल माझ्या समोर येऊन उभे राहिले तोच क्षण नेमका पकडून मी एक त्या वेळेची, देवळाली कॅम्प या स्थळाची कुंडली केली , हाच आपला आहुजा अंकल साठी केलेला कन्सलटेशन चार्ट ! कन्सलटेशन चार्ट चा तपशील: दिनांक: 12 जानेवारी 2014 ,…
“जिंदगी से ज्यादा और क्या किंमती हो सकता है पुत्तर?” आहुजा अंकलच्या ह्या बिनतोड सवाला आता मी काय जबाब देणार ? मी आहुजा अंकलच्या दुकानात गेलो होतो ते माझ्या ‘स्कूटी’ साठी टायर विकत घेण्यासाठी पण टायर च्या किंमती ऐकून टायर ऐवजी…
जातकांच्या काही तक्रारी आणि त्याबद्द्लचा माझा खुलासा आता व्यवसाय म्हणले की जातकांच्या तक्रारी अधून मधून येणे स्वाभाविकच. जातकाची कोणतीही , कसलीही, कितिही लहान सहान तक्रार असो , मी अत्यंत गांभिर्याने घेतो, हातातली सर्व कामें बाजूला सारुन त्याकडे तातडीने लक्ष देतो. काहीजण…
“महाराज” घसा साफ करत श्वेतमुर्ती म्हणाले.. “सत्यम शिवम सुंदरम म्हणजेच ‘The ultimate existential truth is also the extreme of the goodness and the beauty’” या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा: लाय डिटेक्टरचा किस्सा – १ लाय डिटेक्टरचा किस्सा …
जातकाचे प्रश्न जेव्हा जोखमीचे असतात तेव्हा मी ती केस स्विकारायच्या आधी प्रथम एक ‘शक्याशक्यता’ अभ्यास (Feasibility Study) करतो. त्यासाठी जातकाची ‘जन्मवेळ, जन्मगाव व जन्मस्थळ’ एव्हढीच माहीती गोळा केली जाते बाकी काहीही विचारत नाही ( जातका कडून फक्त इनक्वायरी आलेली असते ,…
सौ. क्ष सप्रेम नमस्कार, आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे. ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते. फक्त ज्याला आपण ईंग्रजीत…
‘काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे. पण तो तितकाच अवघड ही आहे, ज्योतिर्विदाची बाजारातली सगळी ‘पत’ या एकट्या ‘कालनिर्णय’ करण्याच्या क्षमते वर व त्याच्या अचूकते वर अवलंबून असते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष…
परवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि हसायला आले. खूप वर्षापूर्वी मी ही ‘उक्ती’ एका कडून ऐकली होती , आज आपल्यासमोर एका वेगळ्या संदर्भात सादर करत आहे. गोष्ट तशी जुनी , एक सरकारी अधिकारी, गावोगावी , खेड्यापाड्यात जाऊन…
आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना…
. .eBay – उसगाव वरुन मी आयव्ही एम गोल्ड्स्टीन जेकबसन या पाश्चात्य ज्योतिर्विदे ने लिहलेल्या ग्रथांचा एक संच स्वस्तात विकत घेतला होता, (ग्रंथसंग्रह एका ज्योतिर्विदेचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजिवांनी त्याला eBay दाखवले ! देवा त्याला क्षमा कर आणि असेच लाखमोलाच्या…