हशीव फशीव – ००५

सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………

” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?”

“नारायणा , एकदम कठीण काळ आहे ,  ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ”

“असे किती दिवस चालणार ”

“फार काही नाही , ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त  खूप त्रास होणार , अनेक अडचणी, हालअपेष्टा , दैन्य दारिद्र्य.. ”

“आणि मग नंतर ? ”

“नंतर तुला त्याची सवय होईल!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *