हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे !
(मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी फटू काढत आहे हे त्यांना माहीती नव्हते , मी मोका साधून हलूच स्नॅप केले , अगदी एक क्षण भर मिळतो या साठी , सेटींग्ज करायाला वेळ मिळत नाही , फ्रेम करायला वेळ नसतो, स्प्लीट सेकंदात कॉम्पोझिशन करुन शॉट घ्यावा लागतो. (स्टुडिओ सेट अप मध्ये चमत्कार घडवता येतात !)
माझ्या ल्युमिया फोन मधून जे काही करता आले ते केले. मला समाधान आहे !
हे माझे काका.…

आणि हा मी !

(हा फटू मी काहाडलेला नाही, येकाला ‘रिक्केष्ट’ केली , त्याने पाठवून दिलेलाच फटू जरा साफसूफ करुन हिथे डकवला झालं ! मी स्वत:च फटू काहाडला असता तर कित्ती भारी आला अस्ता नै !!)
