स्वागतम् !

नमस्कार,

मित्रांनो, माझ्या या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे !

या ब्लॉग वर मी माझे ज्योतिष विषयक अनुभव लिहणार आहे, तसेच काही माहितीपर लेख, केस स्टडीज (या केस स्टडी ला मराठीत काय म्हणतात हो?)  ज्योतिषाच्या अभ्यासकांसाठी ‘ओळखा पाहू’ …. आणि बरेच काही.

तुम्हाला ‘खिक’ करुन हशीवण्यासाठी विनोद , चुटके (ज्योतिषा वरचेच हं !).

जेव्हा इथे याल तेव्हा नवीन काहीतरी नककीच पहायला मिळेल.

शुभं भवतु

Similar Posts

  • |

    माझे ध्यानाचे अनुभव – १

    मी जेव्हा शाळा- कॉलेजात शिकत होतो तेव्हा ‘ध्यान’ हा शब्द मला फक्त ऐकून माहीती होता. पण ध्यान म्हणजे नक्की काय ते माहीती नव्हते. हे काहीतरी ‘जंगलात / हिमालयात’ जाऊन करायचे असते किंवा संसारापासून लांब जाऊन (पळून जाऊन करायची कसली तरी आध्यात्मिक…

  • |

    असे जातक येती – ९

    “गुरुजी , नमस्कार” “नमस्कार” “मी काल फोन केला होता” “सोमनाथजी ना?’ “हो, पण मला सोमनाथ म्हणू नका” “मग काय म्हणायचे?” “अनिलकुमार ! तुम्हाला माहीती नसेल पण त्याची पण एक स्टूरी आहे” “काय?” “तुम्ही तो अनिल कपूर चा ‘वो सात दिन’ शिनेमा…

  • |

    जन्मवेळ – २

    एका जातकाने दिलेली ही जन्मवेळ  पहा:   सकाळी १०:१५ ! जगात फार थोडे जन्म अगदी १०:१५, ०९:३०, ०२:०० असे घड्याळ्याच्या ठोक्यावर होत असतील. प्रत्यक्षात या वेळां १०:१३, ०९:३३, ०२:०२ अशा असू शकतात पण बर्‍याच वेळा जन्मवेळ नोंदवताना ही वेळ नजिकच्या १५ मीनीटाला…

  • |

    असे जातक येती – २ (१)

    नाशकातले एक बडे डॉक्टर असेच एकदा रितसर अ‍ॅपॉईंटमेंट घेऊन भेटले. डॉक्टर साहेबांचा स्वत:चा ज्योतिषाचा अभ्यास होता , त्यांनी पारंपरीक आणि  कृष्णमुर्ती पद्धतीचे कोर्सेस पूर्ण केले होते, पण डॉक्टरीच्या व्यवसायाच्या व्यापात ज्योतिषाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही याची मोठी खंत त्यांना…

  • |

    संधी !

      (ही कथा मी 2006 साली ‘मनोगत’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली होती, माझ्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोयी साठी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देत आहे. ही कथा 1960 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत आहे. मला ज्या व्यक्ती कडून हा प्रसंग कळला ती…

  • |

    निशाणी बदला… भाग्य बदला – ३

    या राजकारणी व्यक्तीच्या पत्रिकेकडे वरवर जरी नजर टाकली तरी अनेक ग्रहयोग डोळ्यात भरतात, या पत्रिकेतले ठळक ग्रहयोग: मी या अभ्यासात ‘सायन ग्रहस्थिती’ वापरली आहे, सोबतची पत्रिका देखील सायन पद्धतीची आहे याची नोंद घ्यावी ! १) शुक्र – युरेनस अंशात्मक (०३:१७ अंश…

2 Comments

  1. Hi … Suhas nice to see your blog, WISHING YOU ALL THE BEST … & hope we will get to know lot many interesting things about astrology. Read “Hasheev” & enjoyed it a lot.

  2. hi suhas,tuza blog vachala ani avadala.maza atrology var vishwas nahi.pan tuzyavar ahe.tu ,evadh sangtos mhanaje tyat kahitari tathya asale pahije.pan mala ajun anubhav alela nahi .aso,tula hardik shubhecha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *