ओझे!
ओझे! एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत…
ओझे! एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत…
माकड आणि शेंगां एका अरुंद तोंडाच्या काचेच्या बाटलीत भुईमुगाच्या शेंगा होत्या. एका हावरट माकडाची नजर त्या बाटलीवर पडली. शेंगा पाहताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. काही विचार न करता माकडाने चटकन आपला हात बाटलीत घातला आणि मूठभर शेंगा घट्ट पकडल्या. पण जेव्हा…
बेसन लाडू ! एका घनदाट जंगलाच्या वेशीवर एक मोठे वडाचे झाड होते. एक दिवस खूप कडक ऊन पडले होते आणि एक भटके मांजर त्या झाडाखाली सुस्त पडून होते. अन्नाच्या शोधात ते पार थकून गेले होते. इतक्यात एक वाटसरू तिथून जात होता….
“मी लहान मुलांचे कपडे शिवतच नाही” माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, मी त्यावेळी आठवीत असेन. माझ्या आत्तेभावाचा विवाह ठरला, विवाह साठी म्हणून त्याने त्यावेळी खूप प्रसिद्ध असलेल्या ‘विमल’ ची सूट लेंग्थ खरेदी केली, सूट शिवायला तो शिंप्या कडे गेला. तेव्हा त्याने भावाचे…
“बापाचा सल्ला” रात्रीची वेळ होती. परसोत्तमभाई — एक नामांकित राजस्थानी व्यापारी . खोलीतल्या मंद दिव्याच्या प्रकाशात अत्यंत एकाग्रतेने दुकानाचा रोजचा हिशेब लिहीत होते. यांचा सात वर्षांचा मुलगा, जिग्नेश, दबकत दबकत खोलीत आला. बापू रोज रात्री इथे बसून तासनतास काय लिहीत असतात…
माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग २ यथावकाश माझे शिक्षण पूर्ण झाले, मी विंजिनेर झालो आणि नोकरी साठी पुण्यात दाखल झालो. माझ्या सुदैवाने मला माझ्या एका नातेवाईंकांचा तेव्हा रिकामा असलेला अपार्टमेंट रहावयास मिळाला. तिथे राहायला आल्या आल्या वर ज्या ओळखी झाल्या त्यात होते…
माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग १ होय मी ट्रेडिंग करतो, अरे नाही नाही ट्रेडिंग कसले, मी चक्क ‘सट्टा’ खेळतो , मी सट्टेबाज आहे! आपले आधीच स्पष्ट केलेले बरे. ठीक आहे, आता पुढे वाचा… माझ्या लहानपणी म्हणजे बारावी पर्यंत तरी शेअर बाजार, ट्रेडिंग…
इंडिकेटर्स चा फंडा: बहुतांश ट्रेडर्स त्यातही नव्याने सुरवात केलेले ट्रेडर्स एखाद्या मॅजिक फॉर्म्युलाच्या/ स्ट्रॅटेजीच्या/ नव्या अद्भुत इंडिकेटर च्या शोधात असतात. त्यांना वाटत असते की एकदा का असा फॉर्म्युल / स्ट्रॅटेजी / इंडिकेटर सापडला की बास… अगला अंबानी मईच! ज्योतिषाशात्र शिकवताना देखील…
आमी बुवा स्काल्पर! भाग १ किप्टो असेल, स्टॉक्स असतील किंवा (सगळ्यांचा लाडके) FnO, इथे ट्रेडिंग तीन प्रकारे करता येते. १) स्काल्पिंग २) स्विंग ३) पोझिशनल (FnO मध्ये या प्रकारचे ट्रेडिंग फारसे करता येत नाही) प्रत्येक ट्रेडिंग प्रकाराची एक खासियत आहे, फायदे…
लेवरेज चा फंडा! भाग 2 बाजारातून म्हणजेच एक्सचेंज कडून बीटीशी विकत घ्यायचा म्हणजे पैसा हा मोजावाचा लागणार, मग सगळा पैसा ट्रेडरचा असेल किंवा थोडा ट्रेडरचा आणि बराचसा ब्रोकरचा (लिव्हरेज). एक्सचेंज म्हणणार तुम्हाला १ बीटीशी पाहिजे असेल तर बिटीशीच्या सध्याचा बाजारभावा प्रमाणे…