हा सूर्य हा जयद्रथ!
5 मे 2017 मध्ये मी बंगलूरू ला एक ट्रेनिंग वर्कशॉप घेत होतो, शुक्रवार होता, दुपारचा ३:३० चा टी ब्रेक नंतर माझे लेक्चर पुढे सुरू झाले खरे पण समोरचे विद्यार्थी (सगळे एका जात 35 – 40 चे बाप्पे होते हा भाग वेगळा) एकजात ढेपाळले होते, म्हणजे…