परममित्र
मी सांगलीचा, जन्म, शिक्षण सारे सांगलीत. शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी साठी सांगली सोडली त्याला आता ४० वर्षे झाली पण सांगलची आठवण आली नाही असा दिवस जात नाही, पुण्यात/ नाशकात कधी रस्त्यावर MH 10- वाली गाडी दिसली की माहेरचा माणूस भेटल्याचा…
शेअर बाजारातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा “भाऊजी , तुम्ही तरी सांगा यांना , किती घाणेरडा, कळकट शर्ट घालून बसतात, गेल्या सहा महिन्यात ह्या शर्ट ला पाणी लागलेले नाही, किती घाण वास मारतोय तरी हट्टीपणा करून हाच शर्ट रोज घालून बसतात, शी… “…
“लॉस लॉस लॉस ! साला हा लॉस कधी थांबतच नाही, भाऊ बघा ना जरा नेमके काय चुकते आहे ते” असा गळा काढत कोणी आला नाही असा आठवडा जात नाही. या साऱ्यांना मी एकच सांगतो, उद्या पासून प्रत्येक ट्रेड जर्नल मध्ये लिहा,…
एका नवजात बाळाच्या गालावर आई प्रेमाने काळा ठिपका लावते… नवीन दुकानाच्या दारात काळी बाहुली टांगली जाते… नवीन गाडीच्या बंपरला लिंबू-मिरची बांधली जाते… घरातील आजी शांतपणे म्हणते… “बाळाला तीट लाव हो, दृष्ट लागू नये म्हणून…” नजरबट्टू म्हणजे वाईट नजरेचा प्रभाव दूर करण्यासाठी…
सायबानू, ही कव्हर इमेज आणि आजची स्टूरी यांचा काय पण संबंध नाsssय, त्या ‘नानू’ (दांबीस!) ला एकदाचा ‘आत’ टाकला हे पाहून मला परमानंद झाला आहे. त्याच्या केविलवाण्या चेहऱ्यावर जाऊ नका, ब्येने फार मोठा दूध घोटाळा करून रायले होते, एक ना…
गेल्या मे महिन्यातला किस्सा आहे. एका वयोवृद्ध ज्योतिर्विदाची आणि माझी अगदी योगायोगानेच भेट झाली. हे ज्योतिर्विद श्री रामकृष्णा (नाव बदलले आहे) तेलंगणात वास्तव्य असलेले अत्यंत अभ्यासू, तज्ञ ज्योतिषी, वय 85 चालू पण तब्बेत अजूनही खणखणीत, आजही या वयात सकाळी आठ ते…
आणखी एक शुक्र – युरेनस, शुक्र नेपच्यून अशुभ योगाची पत्रिका. स्त्री जातक, 25 जुलै 1995, दुपारी 02:45, कल्याण (महाराष्ट्र) घटस्फोट अर्थातच झालेला आहे. नवरा व्यसनी आणि बाहेरख्याली होता. चंद्र – मंगळ केंद्रयोग आहे म्हणून असेल कदाचित जातक MA मानसशास्त्र असून, त्याच…
शुक्र – युरेनस/ शुक्र – नेपच्यून हे अशुभ योग विवाहाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतात हे आपण पाहिले आहेच पण आणखी काही योग/ ग्रहस्थिती घटस्फोट/ तीव्र स्वरूपाचे वैवाहिक असमाधान दाखवतात.याचे एक उदाहरण म्हणजे ही पत्रिका (RSK 2302). या पत्रिकेचे तपशील: १९ एप्रिल…
५ वर्षे सातत्याने लॉस झेलत आज एक नफा कमावणाऱ्या ट्रेडर चे मनोगत… (मूळ मसुदा इंग्रजीत आहे, मी त्याचे माय मराठीत सरळ भाषांतर केले आहे) तो ट्रेडर म्हणतो…. मी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात केली, तेव्हा मला मनापासून वाटलं होतं की… हाच तो मार्ग…
बहुतेक डे ट्रेडर्स तोट्यात का जातात? बहुतेक लोक यु ट्यूब. इंस्टाग्राम, टेलिग्राम , ऑफ लाईन क्लास वाले अशा समाज माध्यमानवरून केलेल्या खोट्या / फसव्या अप्रप्रचाराला बळी पडलेले असतात. त्यांना वाटत असते की ट्रेडिंगमध्ये प्रवेश करताच पैशाची आवक सुरू होईल पण थोड्याच…