इंडिकेटर्स चा फंडा:
इंडिकेटर्स चा फंडा: बहुतांश ट्रेडर्स त्यातही नव्याने सुरवात केलेले ट्रेडर्स एखाद्या मॅजिक फॉर्म्युलाच्या/ स्ट्रॅटेजीच्या/ नव्या अद्भुत इंडिकेटर च्या शोधात असतात. त्यांना वाटत असते की एकदा का असा फॉर्म्युल / स्ट्रॅटेजी / इंडिकेटर सापडला की बास… अगला अंबानी मईच! ज्योतिषाशात्र शिकवताना देखील…
