‘निशाणी बदला… भाग्य बदला’
महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य राजकारण्याची पत्रिका सध्या तपासत आहे. या राजकारण्याला मी ‘बलाढ्य’ म्हणतो आहे पण तसे त्या व्यक्तीला मानायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, काहींच्या मते ही व्यक्ती कसली बलाढ्य? असे असेल, काही म्हणतील’ ही व्यक्ती एकेकाळी बलाढ्य होती…