प्लंबर कधी येणार?
जातकाने प्रश्न अगदी मनापासून तळमळीने विचारला असेल तर प्रश्नकुंडली किती अचूक उत्तर देऊ शकते याचे हे एक उदाहरण. त्याचे असे झाले की घरातले वॉश बेसिन चोक अप झाले होते, नेहमीचे सर्व उपाय करून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी प्लंबर…
जातकाने प्रश्न अगदी मनापासून तळमळीने विचारला असेल तर प्रश्नकुंडली किती अचूक उत्तर देऊ शकते याचे हे एक उदाहरण. त्याचे असे झाले की घरातले वॉश बेसिन चोक अप झाले होते, नेहमीचे सर्व उपाय करून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी प्लंबर…
5 मे 2017 मध्ये मी बंगलूरू ला एक ट्रेनिंग वर्कशॉप घेत होतो, शुक्रवार होता, दुपारचा ३:३० चा टी ब्रेक नंतर माझे लेक्चर पुढे सुरू झाले खरे पण समोरचे विद्यार्थी (सगळे एका जात 35 – 40 चे बाप्पे होते हा भाग वेगळा) एकजात ढेपाळले होते, म्हणजे…
एक पुनर्वसन! सहा एक वर्षे झाली असतील, एक अत्यंत प्रतिष्ठित मानले गेलेले दांपत्य माझ्या कडे त्यांच्या मुला बद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते. मुलगा वय २४ वर्षे, शिक्षण मेकॅनिकल इंजिनियरिंग मधली पदवी, चांगल्या कंपनीत नोकरीही होती, सगळे सुरळीत चालू असताना, नको ते…
भविष्याचा असाही एक पडताळा! सुमारे दोन अडीच वर्षे झाली असतील, एक मध्यमवयीन जोडपे माझ्या कडे ज्योतिष मार्गदर्शन घेण्या साठी आले होते. प्रश्न करियर आणि आर्थिक प्राप्ती संदर्भात होता. दोघंही एकाच क्षेत्रात पण स्वतंत्र पणे व्यवसाय करत होते. कोव्हिड काळात दोघांच्याही व्यवसायांना…
सुमारे दिड – दोन वर्षा पूर्वी , एका जातकाने त्याच्या मुलाच्या बाबतीत ज्योतिष मार्गदर्शन घेतले होते, प्रश्न होता : ‘मुलाला परदेशी जाण्याची संधी मिळेल का ? मी पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करून उत्तर दिले : “हा मुलगा साधारण सहा महिन्यांच्या आत बाहेर…
काल रात्री विक्री केलेली सर्व पुस्तके तपासत होतो, श्री व.दा, भटांचे एक पुस्तक तपासले, पूर्वी या पुस्तकाची असंख्य पारायणे केली असतील, नंतर मात्र हे पुस्तक फारसे हाताळावे लागले नाही, आज ते पुस्तक हाताळताना त्यात वाचन खूण म्हणून ठेवलेला कागद दिसला, त्यात…
This is once again a ‘Lost & found’ horary, but this time for a change, I have chosen a case already solved by another astrologer. (Jyotish Shastri) Ms. Abha Karandikar is Pune’s renowned astrologer. She recently published a video explaining a…
गोष्ट तशी माझ्या लहानपणीची पण त्या घटनेतून मिळालेला धडा मात्र पदोपदी पुन्हा पुन्हा मिळत असतो. मी असेन आठ – दहा वर्षाचा, म्हणजे बघा, मी तिसरी-चौथीत शिकत असतानाची ही गोष्ट, तेव्हा काय झाले, एके दिवशी आमच्या गल्लीत एक बासरीवाला बांबूच्या बासर्या…
या राजकारणी व्यक्तीच्या पत्रिकेकडे वरवर जरी नजर टाकली तरी अनेक ग्रहयोग डोळ्यात भरतात, या पत्रिकेतले ठळक ग्रहयोग: मी या अभ्यासात ‘सायन ग्रहस्थिती’ वापरली आहे, सोबतची पत्रिका देखील सायन पद्धतीची आहे याची नोंद घ्यावी ! १) शुक्र – युरेनस अंशात्मक (०३:१७ अंश…