एक पुनर्वसन!
एक पुनर्वसन! सहा एक वर्षे झाली असतील, एक अत्यंत प्रतिष्ठित मानले गेलेले दांपत्य माझ्या कडे त्यांच्या मुला बद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते. मुलगा वय २४ वर्षे, शिक्षण मेकॅनिकल इंजिनियरिंग मधली पदवी, चांगल्या कंपनीत नोकरीही होती, सगळे सुरळीत चालू असताना, नको ते…
