‘ज्योतिषाची तर्हा ..’ च्या निमिताने
‘अशीही ज्योतिषाची तर्हा’ लेखमाला सुरु केल्यानंतर काही जणांनी ईमेल लिहून विचारले , १९८७ च्या म्हणजे ३० वर्षापुर्वीच्या च्या घटना , प्रसंग , संवाद इतके तपशीलवार कसे काय आठवतात हो तुम्हाला? शंका रास्त आहे पण त्याचे उत्तर वर दिलेल्या फटुत आहे. मी…
