विधीलिखीत – २
मी माझ्या या आधीच्या एका केस स्ट्डी मध्ये ‘ विधिलिखीत’ या गोष्टीबाबत काही ओझरता उल्लेख केला होता. त्यावर काही वाचकांनी जादा माहीती द्या अशी विचारणा केली आहे. मी या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार करत आहे . माझ्या कडे या…

एका जातकाने दिलेली ही जन्मवेळ पहा: सकाळी १०:१५ ! जगात फार थोडे जन्म अगदी १०:१५, ०९:३०, ०२:०० असे घड्याळ्याच्या ठोक्यावर होत असतील. प्रत्यक्षात या वेळां १०:१३, ०९:३३, ०२:०२ अशा असू शकतात पण बर्याच वेळा जन्मवेळ नोंदवताना ही वेळ नजिकच्या १५ मीनीटाला…
जन्मवेळ ! जन्मपत्रिका व तदनुषंगीक गणित, तक्ते तयार झाले की सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ‘ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का?’ जे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष पाहतात आणि कोणतीही वर्ग कुंडली (उदा: नवमांश कुंडली) अभ्यासत नाहीत , त्यांना याबाबत…
जातकांच्या काही तक्रारी आणि त्याबद्द्लचा माझा खुलासा आता व्यवसाय म्हणले की जातकांच्या तक्रारी अधून मधून येणे स्वाभाविकच. जातकाची कोणतीही , कसलीही, कितिही लहान सहान तक्रार असो , मी अत्यंत गांभिर्याने घेतो, हातातली सर्व कामें बाजूला सारुन त्याकडे तातडीने लक्ष देतो. काहीजण…
फेब्रुवारी 2014 ला आपला हा ब्लॉग चालू झाला, एका वर्षाच्या आत 25,000 पेज हिट्स मिळतील असे वाटले नव्हते आणि पेजहिट्स वाढाव्या यासाठी मी काही खास प्रयत्नही केले नाहीत. हळूहळू का होईना माझा ब्लॉग व त्यावरचे माझे विचार लोकांपर्यंत पोहोचताहेत यातच मला…
सौ. क्ष सप्रेम नमस्कार, आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे. ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते. फक्त ज्याला आपण ईंग्रजीत…
आणि जेव्हा भविष्य चुकते … आपल्या प्रांजल अभिप्राया बद्दल धन्यवाद. होते हो असे काही वेळा, माझेही अंदाज चुकतात , पण आपला जो अपेक्षाभंग झाला, जी निराशा झाली त्याचे मला फार वाईट वाटले. बरोबर आलेल्या भविष्या पेक्षा चुकीच्या ठरलेल्या भविष्या तूनच मला…
आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना…