साखरेचे खाणार त्याला भाग – १
सग्ळी मंडली जमलीत ! वा वा … आता येव्हढा मोठा ऑडीयंन्स जमला आहे तर जरा स्वत:ची टिमकी वाजवून घेतो… ‘वेळणेश्वर’ च्या गोखले घराण्यात जन्म झाला याचा मला प्रचंड अभिमान! माझे स्वत:चे कर्तृत्व शून्य असले तरी काही आनुवंशीक देणग्या मला केवळ या…