असे जातक येती – ९
“गुरुजी , नमस्कार” “नमस्कार” “मी काल फोन केला होता” “सोमनाथजी ना?’ “हो, पण मला सोमनाथ म्हणू नका” “मग काय म्हणायचे?” “अनिलकुमार ! तुम्हाला माहीती नसेल पण त्याची पण एक स्टूरी आहे” “काय?” “तुम्ही तो अनिल कपूर चा ‘वो सात दिन’ शिनेमा…
“गुरुजी , नमस्कार” “नमस्कार” “मी काल फोन केला होता” “सोमनाथजी ना?’ “हो, पण मला सोमनाथ म्हणू नका” “मग काय म्हणायचे?” “अनिलकुमार ! तुम्हाला माहीती नसेल पण त्याची पण एक स्टूरी आहे” “काय?” “तुम्ही तो अनिल कपूर चा ‘वो सात दिन’ शिनेमा…
मित्रांनो, माझ्या लेखनातून काहीसा निराशेचा स्वर दिसत आहे त्याला कारण माझ्या लेखनाला मिळत असलेला अत्यल्प वाचकवर्ग. आपल्याला कल्पना असेल नसेल पण ब्लॉग लिहणे हे कमालीचे मेहेनतीचे आणि वेळ घेणारे काम असते. जो लेख आपण पाच मिनिटांत वाचून संपवता तो लिहण्यासाठी माझा…
(हा एक वैयक्तिक अनुभव आहे, यात माझी फुशारकी मारायचा / आत्मस्तुती करण्याचा कोणताही हेतु नाही) गेल्या आठवड्यात पुण्याहून श्री. आनंद दळवी नामक तरुणाचा फोन आला. “सुहास गोखले बोलताय का?” “हो, मी सुहास गोखलेच बोलतोय” “मी आनंद दळवी” मी डोक्याला ताण…
आनंदराव! तसे बघितले प्रत्येक गावातल्या गल्ली बोळात एक ‘आंद्या’ असतोच हा तसलाच एक, पण हा स्वत:ला ‘आनंदराव’ असे म्हणवून घेत होता! या आनंदरावाने माझी माहीती कोठून मिळवली कोणास ठाऊक पण एके दिवशी असाच आधी काही न कळवता, अपॉईंटमेंट न घेता , एकदम दारात…
“तसा सायनाचार्यांना देखील कुठला वेळ गाईड करायला आणि प्रबंध तपासायला, त्यांच्या केटरींग आणि टुरिस्ट टॅक्सी च्या व्यवसायात ते इतके बिझी असतात की त्यांना खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही” “मग ज्याला खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही अशी व्यक्ती मला काय गाईड करणार?”…
ज्योतिष महामहोपाध्याय ! (भाग – १) एक १००% टक्के सत्य घटना ! हा प्रसंग सहा महीन्यापूर्वी जसा घडलेला आहे तसा लिहला आहे . या प्रसंगावर एक चांगला लेख होऊ शकेल याची कल्पना असल्यामुळे मी या लेखाची कच्ची टिपणे काढून ठेवली होती पण…
“अमित ३२ वर्षाचा, म्हणजे गेली पाच एक वर्षे तरी स्थळे बघत असाल नाही का?” “तर हो, ‘अनुरुप’ मध्ये नाव गेली पाच वर्षे आहे, इतरही चार – पाच ठिकाणी नाव नोंदवले आहे, शिवाय शेजारी पाजारी म्हणू नका , मित्र – ओळखीचे म्हणू…
गेल्याच महिन्यातली घटना. …. “हॅलो गोखले सर ना?” “हो, बोलतोय” “मी अलका xxxxx, मागे बघा मी आपल्याला माझ्या मुलाच्या अमितच्या विवाहा बद्दल प्रश्न विचारायला आले होते, अडीच – तीन वर्षे झाली असतील त्याला” “हो, माझ्या लक्षात आले, बोला आज कशा…
‘झाशीची राणी’ ही कथा/ अनुभव वाचल्या नंतर अनेक वाचकांनी या ‘अंकिता’ उर्फ ‘झाशीची राणी’ चे पुढे काय झाले ह्या बद्दल उत्सुकतेने विचारणा केली होती त्यासाठी हा पुरवणी लेख आहे, हा त्या कथेचा दुसरा भाग नाही. मुळ कथा जिथे संपवायची तिथेच संपवली…
झाशीची राणी! सोमवारची एक प्रसन्न सकाळ , मी दिवसभराच्या कामाची आखणी करत होतो, आज अपॉईंटस कमी होत्या त्यामुळे कोणती जुनी साचलेली कामे हातावेगळी करता येतील त्याबद्दल विचार करत होतो इतक्यात फोन वाजला… “हॅलो, गोखले सर ना?’ ”हो , मी…