दशकपूर्ती
चक्क दहा वर्षे पूर्ण झाली ! 8 फेब्रुवारी 2014 रोजी मी माझा ब्लॉग सुरु केला तो उपक्रम आता दहा वर्षांचा झाला, काळ कसा झपाट्याने पुढे सरकत जातो! तसे पाहिले तर मी हा ब्लॉग फार फार उशीरा म्हणजे 2014 मध्ये सुरु केला….
साखरेचे खाणार त्याला …. मंडळी गेला महीनाभर मी फेसबुक संन्याय घेतला होता , … त्या वाचलेल्या वेळेचा चांगला सदुपयोग झाला , कारण या महीन्यात मी डायबेटीस म्हणजेच मधुमेह या व्याधी बद्दल वाच वाच वाच वाचले गेले दहा वर्षे मधुमेहाने ग्रस्त असल्याने…
महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) मध्ये ‘रामा’ नामक युवक रहात आहे. या ‘रामा’ चा मोठा भाऊ ‘शिवा’ मुंबईला नोकरी करतो. रामा आणि शिवा सख्खे भाऊ त्यामुळे ….. रामा आणि शिवा कनेक्टेड आहेत शिवा चा रूम पार्टनर आहे ‘’गोविंदा ‘ आता शिवा…
मागच्या भागात आपण गोल सेटिंग चे महत्त्वाचे मुद्दे तपासले , त्यात मी ‘स्वत:चे घर घेईन’ असे गोल असेल तर ते कसे निश्चित करायचे याचे एक उदाहरण मी दिले होते जरा त्या उदाहरणा कडे पुन्हा एकदा पाहू या. ‘येत्या पाच वर्षात…
‘गोल सेटींग’ प्रक्रियेतले महत्वाचे मुद्दे: Personal (वैयक्तिक) Positive (सकारात्मक) Time bound (समयबद्ध) Measurable: (सुनिश्चित , मापता येण्याजोगे) Flexible : लवचिक , बदल क्षम म्हणजेच : PPTMF आता हे ‘PPTMF’ लक्षात ठ्वायला जरा कठीणच म्हणून आपण ते असे लक्षात ठेऊ: पीपीटीएमएफ म्हणजेच…
पाप्रातुमाफे आणि एक राहीलेच की ! या लेखाचे हे असले विचित्र शिर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजीकच आहे. हे ‘पाप्रातुमाफे’ हे आहे तरी काय ? सांगतो, हे एक लघु रुप आहे (Short form) आहे , मुळ वाक्य किंवा शब्द समुह असा…
फार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध वाचला होता, लेखकाचे नाव दुर्दैवाने लक्षात नाही पण बहुदा कै. अनंत काणेकर यांनी तो लिहला होता असे मला पुसटसे आठवते. त्या अज्ञात लेखकाचे (किंवा लेखिकेचे) मनापासुन आभार मानून त्या लघु निबंधाची…
चर्मचंची ! म्हणजे चामड्याचे पाकीट ! जे आपण पैसे ठेवायला वापरतो. मी कॉलेजात असताना एक ‘दस – बीस रुपीया’ वाले वॉलेट वापरत होतो. त्या वेळी पाकीटात ठेवण्या इतके पैसे असायचे कधी? एक सिटीबस चा पास, कॉलेजचे आयडी कार्ड , दोन –…
काही उत्पादने स्वत आणि मस्त असतात , ‘अॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन हे असेच एक फाईंड! या मायक्रोफोन बद्दल बरेच ऐकले होते, पण भारतात तो उपलब्ध नव्हता. काही महीन्यां पूर्वी अॅमेझॉन वर काही सेलर्स नी हा मायक्रोफोन विकायला सुरवात केली ,…
“ ए बेवड्या , ऊठ. तुझ्या कडे कोणी तरी आलेय..” विकी ने मारलेली ही तिसरी का चौथी हाक… सुरवात ‘ओ अंकल..’ ने झाली आणि मग ‘ए थेरड्या’ आणि आता शेवटी ‘ए बेवड्या’! विकीचे तरी काय चुक आहे म्हणा.. हो मी थेरडा…