एक आळशी सकाळ….
एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८…
एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८…
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला. शुभं भवतु
भुरकाई आणि अक्काई (दोन मांजर्या आहेत घरी) दोघींची पिल्ले (मॉन्टी, मोहन, सोनी, हरणीं, रतनकुमार , शेरसिंह) आता मोठी झालीत , घरभर दंगा (आणि पसारा) करत नुसती हुंदडत असतात त्यातला ‘मॉन्टी” मोठा विचारवंत आहे , आध्यात्मिक आहे. रोजची गणपतीची पूजा असते ,…
गेल्या वर्षी मी ‘बटेश पद्धती -१ ‘ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्याचा दुसरा भाग प्रकाशीत का केला नाही अशी विचारणा झाली नाही असा आठवडा जात नाही.. काय क्रेझ आहे नै ! चांगले चांगले लोक विचारताहेत ‘बटेश – २ कधी ?’…
भारतातल्या कोणत्याही गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे जागोजागी दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल तर तो अशा पद्धतीनेही उभा करता येईलच की, नमुन्या दाखल हे…
भाग ४ वरुन पुढे चालू …………. कित्ती वेळ फोनची रिंग वाजत होती … नंबर चुकीचा तर नसेल ना ? शेवटी कोणीतरी फोन उचलला … “हॅलो…” “सौ. सुमित्रा सरपोतदार आहेत का ..मला त्यांच्याशी बोलायचे आहे.?” “मी सुमित्रा सरपोतदारच बोलत्येय .. आपण कोण…
“नाडकर्णी … यु बास्टर्ड … गेट औट … तुला आत्ताच्या आत्ता कामावरुन कामा वरुन काढून टाकतोय मी..” “मि. जाधव ह्याचे काय पेपर्स असतील ते लगेच माझ्याकडे पाठवून द्या आणि लिगल डिपार्ट्मेंटला सांगून डिसमीसल ची ऑर्डर बनवून घ्या क्वीक .. कामाच्या ठिकाणी…
…………. संज्या म्हणत होता म्हणजे त्याला कुठून तरी कळले म्हणे…ती त्या धटींगणा बरोबर पंजाबात भटींड्याला असते.. छातीत कळ उठली … संज्या दात काढत म्हणतो कसा.. धटींगण आणि भटिंडा कसे रिदमीक वाटतेयं … संज्याचा राग नाही आला तेव्हा … तिची बातमी तर…
……. नाही जाणार मी, लोक बोलतील, बघा एव्हढा जवळचा मित्र गेला पण हा आला नाही .. म्हणू देत लोकांना काय म्हणायचे ते, मला पाहावणार नाही तो परब असा चितेवर जळताना.. परब कसा गेला इतक्या लवकर ? माझ्या पेक्षा चारच तर वर्षाने…
………………………………….. कोणी तरी दार ठोठावतेय… साला हे लोक बेल का वाजवत नाहीत… अरे हो पण बेल कशी वाजेल लाइट्चे बील भरले नाही म्हणून लाईट तोडले नाहीत का ? जाऊदे , इथे कोणाला पाहीजेत लाईट ? आताशा अंधाराचीच सवय जास्त आहे मला….