कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
वसुधाताईंचे एक किंमती (जास्त रकमेचे) ‘गिफ्ट कार्ड’ हरवले! “पंधरा दिवसापूर्वी मी ‘शॉपर्स स्टॉप’ मध्ये बरीच शॉपिंग केले तेव्हा एक गिफ्ट कार्ड मिळाले होते, पण घरी परत आल्यावर ते कार्ड नेमके कोठे ठेवले ते आता आठवत नाही. माझी पर्स, क्रेडिट कार्ड वॉलेट,…
शाईची बाटली ! गेल्याच महिन्यातली गोष्ट, नुकतीच ‘शेफर’ च्या शाईची नवी बाटली उघडली होती, फक्त एकदाच काय ते त्यातून शाई भरली होती. असेच लिहीता लिहीता पेनातली शाई संपली आणि शाई भरायला घेतली. नेहमी सारखी ‘शेफर’ ची ही शाईची बाटली कॅप उघडून…
नुकतेच काही जातकांंनी विचारलेल्या काही शंकांना उत्तरें दिली , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. तेव्हा त्या दिलेल्या उत्तरांंतच थोडी भर घालून लेख तयार केला आहे. आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात: काही प्रश्नांची उत्तरें ज्योतिषशास्त्राच्या आधारे…
सध्या मी अगदी मोजक्या , म्हणजे दोनच विद्यार्थांना (फोन / ईमेल द्वारा) ज्योतिषशास्त्र शिकवत आहे. चैतन्य हा त्यातलाच एक अभ्यासू, मेहनती. तसा चैतन्यचा अभ्यास बर्या पैकी आहे, माझ्या कडे येण्याच्या आधी तीन एक वर्षे आणि माझ्या कडे आल्या पासुनची दिड वर्षे…
ओझे! एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत…
A tire kicker is someone who’s going to ask, and ask and ask, with very little chance of them ever paying for your services. A tire kicker is a low baller, a time waster and a constant danger to any independent…
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले