केस स्टडी 027 भाग – १
संग्रहात ठेवावी अशी प्रत्रिका ! आजच्या केसस्टडी मध्येे आपण एक खास पत्रिका अभ्यासू. ही पत्रिका मला इंटरनेट च्या माध्यामातून मिळाली आहे. जातकाने स्वत:च आपली सर्व माहिती जाहीरपणे उघड केली असल्याने इथे गोपनीयतेचा कोणत्याही प्रकारे भंग होत नाही. जातक माझा क्लायंट नाही…
