दशकपूर्ती
चक्क दहा वर्षे पूर्ण झाली ! 8 फेब्रुवारी 2014 रोजी मी माझा ब्लॉग सुरु केला तो उपक्रम आता दहा वर्षांचा झाला, काळ कसा झपाट्याने पुढे सरकत जातो! तसे पाहिले तर मी हा ब्लॉग फार फार उशीरा म्हणजे 2014 मध्ये सुरु केला….
This is once again a ‘Lost & found’ horary, but this time for a change, I have chosen a case already solved by another astrologer. (Jyotish Shastri) Ms. Abha Karandikar is Pune’s renowned astrologer. She recently published a video explaining a…
गोष्ट तशी माझ्या लहानपणीची पण त्या घटनेतून मिळालेला धडा मात्र पदोपदी पुन्हा पुन्हा मिळत असतो. मी असेन आठ – दहा वर्षाचा, म्हणजे बघा, मी तिसरी-चौथीत शिकत असतानाची ही गोष्ट, तेव्हा काय झाले, एके दिवशी आमच्या गल्लीत एक बासरीवाला बांबूच्या बासर्या…
या राजकारणी व्यक्तीच्या पत्रिकेकडे वरवर जरी नजर टाकली तरी अनेक ग्रहयोग डोळ्यात भरतात, या पत्रिकेतले ठळक ग्रहयोग: मी या अभ्यासात ‘सायन ग्रहस्थिती’ वापरली आहे, सोबतची पत्रिका देखील सायन पद्धतीची आहे याची नोंद घ्यावी ! १) शुक्र – युरेनस अंशात्मक (०३:१७ अंश…
माझा या शास्त्राचा अभ्यास बराचसा इंग्रजीत झाला आहे (बाटलेला आहे ना!) त्यामुळे माझ्या बहुतेक सर्व नोटस इंग्रजीत असतात (इतकेच काय पत्रिकेचा अभ्यास करतानाचा विचार देखील अभावितपणे इंग्रजीतच होतो, त्याला आता काय करणार? त्यामुळे इथे जे काही लिहणार आहे त्यातला मोठा हिस्सा…
महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य राजकारण्याची पत्रिका सध्या तपासत आहे. या राजकारण्याला मी ‘बलाढ्य’ म्हणतो आहे पण तसे त्या व्यक्तीला मानायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, काहींच्या मते ही व्यक्ती कसली बलाढ्य? असे असेल, काही म्हणतील’ ही व्यक्ती एकेकाळी बलाढ्य होती…
या लेखमालेच्या पहील्या भागात मी जे लिहले होते ते पुन्हा एकदा लिहतो: “जे काही शिकला आहात ते प्रत्यक्ष पत्रिकेवर चालवूनच पाहीले पाहिजे त्या शिवाय दुसरा कोणात उपायच नाही. म्हणजेच एक नाही दोन नाही शंभर नाही तर चक्क हजाराच्या घरात पत्रिका सोडवल्या…
ज्योतिषविद्या अत्यंत कष्टसाध्य आहे, केवळ एखादा तीन- सहा महिन्याचा क्लास करुन किंवा फुकट ज्योतिष शिकवणारा एखादा व्हिडिओ कोर्स करुन किंवा भाराभर पुस्तके वाचून, नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र अवगत होत नाही. अक्षरश: अनेक वर्षांची (अनेक वर्षांची’ याला अंडरलाईन करून घ्या !) ढोर…
नुकतेच एका ज्योतिष अभ्यासकाशी ‘प्रश्नकुंडली’ या विषयावरती काहीसे ‘शंकासमाधान’ पद्धतीचे बोलणं झाले. तेव्हा मी जी काही माहिती त्या अभ्यासकाला दिली त्याचा इतर अभ्यासकांनाही थोडा फार लाभ होऊ शकेल असे वाटले म्हणून त्या संभाषणातला काही महत्त्वाचा भाग शब्द रूपाने आपल्या समोर मांडत…
बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो: “उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?” बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक…