समग्र

  • |

    घटस्फोट – २

    1990 नंतर जन्म झालेल्या आणि घटस्फोट झालेल्या 200 महिलांच्या पत्रिकांचा अभ्यास जवळपास पूर्ण झाला आहे. या पत्रिकांत असे काय आहे जेणे करून यांना घटस्फोटा सारख्या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले? या बाबतीतले काही प्राथमीक निष्कर्ष मी या आधीच्या पोष्ट मध्ये मांडले…

  • | |

    पथारीवाला

    You must show up १९८७ चा किस्सा आहे हा. तेव्हा पुणे स्टेशन परिसरातल्या आगरकर नगर (अलंकार सिनेमाची लेन) मध्ये रहात होतो. स्वतः:चे वाहन नव्हते त्यामुळे (कुप्रसिद्ध) पी यम टी ने प्रवास करावा लागे. रोज संध्याकाळी पुणे स्टेशन ला उतरून चालत घरी…

  • |

    कोणीतरी असे पटापट…

    कोणीतरी असे पटापट… माझा मुलगा चि यश सतत काहीतरी ऑन लाईन मागवत असतो, कुरियर वाला आला नाही असा दिवस जात नाही. आता कालचेच पहा ना, दुपारी ४ वाजता यशचा फोन आला… “बाबा, माझे एक अर्जंट पार्सल आज येणार आहे ते आले…

  • |

    घटस्फोट

    घटस्फोट: अत्यंत दुर्दैवी आणि तीव्र वेदनादायी प्रसंग! पत्रिकेच्या अभ्यासावरून घटस्फोट कळतो ? बहुदा नक्की! ज्योतिषशास्त्रात हमखास लागू पडणारा असा कोणताचा नियम नाही पण जे काही आडाखे प्रस्थापित झाले आहेत त्याचा वारंवार , बार बार लगातार असा अनुभव येत असतो! गेल्या महिन्यात…

  • |

    काही बोलायचे आहे.. (भाग ०१)

    ‘आर्टीक चिल्स’ म्हणावे लागेल असा फुल्ल ए.सी. सोडलेला, लोण्यातुन गरम सुरी फिरवावी तशी पळणारी बी.एम.डब्ल्यु ! या गाडी बद्दल ऐकले होते आज बसण्याची संधी मिळाली ! (आपल्या सारख्यांच्या नशीबात असल्या गाड्या नुसत्या बघण्या साठीच असतात नाही का?) मलबार हिलच्या एका गल्लीत…

  • |

    एक चिंगारी!

    मी आपल्यासमोर एखादी घटना आयुष्याला कलाटणी देणारी कशी ठरते या विषयावरची एक ज्योतिषीय केस स्टडी सादर करत आहे, “एक चिंगारी…” ज्योतिषशास्त्रात काही प्रश्न असे असतात, जे केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी विचारले जात नाहीत. ते प्रश्न आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात, एका…

  • |

    अंगठीचा किस्सा!

    रमणीकभाई हे एक उमदे, दिलदार व्यक्तिमत्व, आमच्या परिसरातल्या जॉगिंग ग्राउंड वर त्यांची माझी रोजच भेट होत असते.  २१ जून २०२५,  नेहमी प्रमाणे आमचा मॉर्निंग वॉक झाला,  थोडा वेळ गप्पा झाल्या. घरी परत आल्या नंतर माझा दिनक्रम सुरु झाला इतक्यात रमणीकभाईंचा फोन आला. त्यांचा…

  • |

    अजिंक्यची नोकरी

    होरारी मध्ये कालनिर्णय हा भाग फारसा महत्त्वाचा नसतो, याचे एक कारण म्हणजे ‘होरारी’ तंत्र अत्यंत तळमळीच्या प्रश्ना साठीच वापरायचे असते, ज्याच्या बाबतीत अगदी काळजाला घोर लागला असेच प्रश्न शक्यतो विचारले जावेत आणि अशा प्रश्नाचे केवळ “हो/ नाही’ असे उत्तर मिळणे अपेक्षित…

  • |

    माया जाल!

    होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे. अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत…

  • |

    डबल परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* ०५ फेब्रुवारी २०२४, रात्रीचे…