पुन्हा ज्योतिषाची तर्हा… भाग २
(हा फटू इंटरनेट वरुन साभार! फटु तला वाडा आणि ज्योतिषीबुवा राहात असलेला वाडा यांचा काहीही संबंध नाही.) या लेख मालिकेतला पहिला भाग इथे वाचा: पुन्हा ज्योतिषाची तर्हा… भाग १ त्या वाड्याला दरवाजाच नव्हता, फक्त चौकट होती, आत शिरताच भप्पssकन घाण वास…
