अशीही ज्योतिषाची तर्हा ..१
१९८७ , पुण्यातले एक प्रसिद्ध ज्योतिषी , नुसते प्रसिद्ध नव्हे तर हे ज्योतिषी त्याकाळचे एक बडे प्रस्थ होते. मी त्यावेळी ज्योतिष हा एक छंद म्हणून जोपासत होतो त्यामुळे वेगवेगळ्या ज्योतिषांना या ना त्या कारणांमुळे भेटणे चालू होते. या बड्या ज्योतिषीबुवांना भेटायचे…
