शक्याशक्यता !
( या फटू चा आणि लेखाचा काहीही संबंध नाही , फटू आवडला म्हणूण डकवला आहे. फटू इंटरनेट वरुन उचलला आहे हे वेगळे सांगायला नको !) नुकतेच एका जातकाने विचारलेल्या काही शंकांना उत्तर दिले , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर…
( या फटू चा आणि लेखाचा काहीही संबंध नाही , फटू आवडला म्हणूण डकवला आहे. फटू इंटरनेट वरुन उचलला आहे हे वेगळे सांगायला नको !) नुकतेच एका जातकाने विचारलेल्या काही शंकांना उत्तर दिले , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर…
फटुत आहे तो ‘पाटा- वरवंंटा’! आपल्या घरांतून केव्हाच हद्दपार झाला आहे! आता काही दिवसां नंतर हा देखील म्युझीयम मध्येच बघायची वस्तू होऊन बसेल !. माझ्या कडे असा एक ‘पाटा- वरवंंटा’ अजुनही जपून ठेवला आहे , त्याच्या जोडीला लोखंडी खलबत्ता आणि एक…
एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८…
फटुत आहे तो जुना (व्हिटेंज) टेलीफोन , वॉल माऊंटींग स्टॅन्ड सह ! आता हे असले प्रकार म्युझीयम मध्येच बघायचे ! या जुन्या वस्तुंचे एक अजब ‘गारुड’ असते .. माझ्या कडे या चित्रात दाखवला आहे तसे दिसत नसले तरी खूप जुने म्हणजे…
मित्रहो , गेले बरेच दिवस मी ब्लॉग लिहू शकलो नाही, नविन लिहा , अशी मागणी सातत्याने होत आहे, अशी मागणी होते आहे म्हणजेच निदान काही जण तरी माझ्या लिखाणात उत्सुकता दाखवत आहेत , हा मी माझा बहुमान समजतो. माझ्या वाचकांना नविन…
फटुत आहे तो जुना (व्हिटेंज) रेडू (रेडिओ) , वॉल्व्ह वाला ! ‘मॅजीक आय ‘ सहीत !! आता हे असले प्रकार म्युझीयम मध्येच बघायचे ! या ‘व्हॉल्व्ह’ ची एक अजब मोहीनी असते, ‘स्वीट’ ! म्हणूनच मी जेव्हा माझा स्टीरीओ अॅम्प्लीफायर घेतला तेव्हा…
माझ्याकडे काहीसे पाहुन काहीसे हसत ज्योतिषीबुवा म्हणाले… “बोला!” “हेच ते .. ज्योतिष, दुसरे काय?” “ते ही खरेय म्हणा , नाहीतर आमच्या कडे कोण येणार इतकी वाकडी वाट करुन” “हो तर, भलतीच वाकडी वाट करावी लागते” “जिन्यातल्या आईसाहेब भेटल्या वाटते” मी नुसताच…
ज्योतिषीबुवा, असतील अंदाजे साठीच्या आसपासचे , रंग आडनावाला साजेसा असा लख्ख गोरा होता. माणूस एकदम गोल गरगरीत, तोंडवर एक प्रकारचा कलंदर भाव, दणकट पायजमा (शालगर होजीयरीचा ?) , वर निळा हाफ बुशशर्ट. केस विंचरलेले, दाढी व्यवस्थित. डोळ्यावर आधुनिक पद्धतीच्या फ्रेमचा चष्मा…
(हा मस्त फटू इंटरनेट वरुन साभार , फटू चा त्या ज्योतिषीबुवांच्या घराशी काही एक संबंध नाही !) या लेखमालीके तले पहिले दोन भाग इथे वाचा: या ‘राजा गोसाव्याने’ ब्रिफ केले होते त्याप्रमाणे पहिला अडथळा – आईसाहेबांचा चेकपोष्ट ! तो पार…
(हा फटू इंटरनेट वरुन साभार! फटु तला वाडा आणि ज्योतिषीबुवा राहात असलेला वाडा यांचा काहीही संबंध नाही.) या लेख मालिकेतला पहिला भाग इथे वाचा: पुन्हा ज्योतिषाची तर्हा… भाग १ त्या वाड्याला दरवाजाच नव्हता, फक्त चौकट होती, आत शिरताच भप्पssकन घाण वास…