अशीही ज्योतिषाची तर्हा .. २
बाहेरच्या भगभगीत उजेडातून आतल्या खोलीत आल्यावर , पिवळ्या पंचवीस वॅट च्या बुल्लोक च्या क्षीण उजेडात ते ज्योतिषीबुवा मला दिसलेच नाहीत, नजर जरा सरावल्या वर ह्ळूहळू मला त्या ज्योतिषीबुवांचे समग्र दर्शन झाले. आता त्या ज्योतिषीबुवांचे वर्णन काय करावे… जन्मजात लाभलेला कळकट रंग,…
