मलई कुल्फी !
साहीत्य मलईदार दूध ( एका कुल्फी साठी २५० मि.ली.) साखर ( एका कुल्फी साठी ४-५ मोठे चमचे) खवा ( एका कुल्फी साठी ३० ग्रॅम ) अगदी कणभर मीठ तांदळाचे किंवा मक्याचे पीठ ( एका कुल्फी साठी एक चमचा ) वेलदोड्याची पावडर…
साहीत्य मलईदार दूध ( एका कुल्फी साठी २५० मि.ली.) साखर ( एका कुल्फी साठी ४-५ मोठे चमचे) खवा ( एका कुल्फी साठी ३० ग्रॅम ) अगदी कणभर मीठ तांदळाचे किंवा मक्याचे पीठ ( एका कुल्फी साठी एक चमचा ) वेलदोड्याची पावडर…
जोशी वकील म्हणाले, “केशवराव तुम्ही असले काही करणार नाही याची मला पक्की खात्री आहे , तुमच्या चांगुलपणाचा किंवा भोळसटपणाचा म्हणा गैरफायदा घेऊन तुम्हाला यात निष्कारण गोवण्यात आले आहे. हा अहवाल मुख्यालया कडे गेला की कारवाई होणारच , पोलिस कंम्प्लेंट झाली तर…
होली स्पेश्यल थंडाई ट्राय करणार ?मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती ! साहीत्य: चांगल्या पैकी बदाम (किती ? तुम्हाला परवडतील तितके !) काजू ( घ्या दोन – चार मुठी भरुन , जेव्हढे काजू वापराल तेव्हढे चांगलेच असतंय !) पिस्ते ( घ्या…
या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा: गोष्ट १९६४ सालातली आहे, एका (त्या काळच्या) प्रख्यात सहकारी बँकेत कमा करणारे श्री. केशवराव श्रीधरशास्त्रींना ज्योतिषविषयक मार्गदर्शना साठी भेटले, केशवरावांची पत्रिका काळजीपूर्वक अभ्यासल्या नंतर श्रीधरजी म्हणाले … “केशवराव , सांभाळा , एक मोठे गंडांतर येणार…
गेल्या काही लेखांतून मी ‘उपाय-तोडग्यां’बाबत बरेच लिहले आहे. मुळात उपाय-तोडगे हे ‘वेदने वर घातलेली एक हळूवार फुंकर’ अशा अर्थाने सुचवले जात होते. जातकाला धीर यावा, संकटांशी सामना करण्यासाठी थोडे मानसिक बळ मिळावे एव्हढाच लहान हेतु त्यात होता, चौपाटीवरचा भेळवाला भैया जसे…
“वत्सा त्याचे असे आहे , जेव्हा आपण तोडगे सुचवतो तेव्हा दोन महत्वाच्या बाबीं लक्षात ठेवायला पाहीजेत. पहिली बाब म्हणजे , तो तोडगा जातकाने करता येईल / परवडेल असा असला पाहीजे. कमरे एव्हढ्या पाण्यात , एका पायावर उभे राहून , एक लक्ष…
आपण हे ढोसलेत का ? साधी सुधी मार्टिनी एकदम सोपी , चिअरफुल …. ट्राय करणार ? मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती ! साहीत्य: ८० मिलि जीन ( नवशिक्यां साठी ) किंवा ८० मिली वोडका (पहुंचे हुए इन्सानों के लिए !)…
“वत्सा, ज्योतिषातला गणिताचा म्हणून जो भाग असतो , तो आता सॉफ्टवेअर मुळे कमालीचा सोपा झाला आहे. एक पत्रिका करायला पूर्वी तास-दीड तास लागायचा तो आता केवळ सेकंदा इतका कमी झाला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे पत्रिकेचा अभ्यास , इथे ग्रहांची स्थान…
एक प्रदीर्घ श्वास घेत प्रधान क्षेत्रपाल म्हणाला… “महाराज , मोठ्या आर्थिक संकटात आहे मी..” “अरे , तू तर या दंडकारण्याचा प्रधान क्षेत्रपाल तुला कसली आर्थिक समस्या?” “महाराज , दिसते तसे नसते.. लोकांना वाटते मला काय कमी आहे पण तसे नाही. कमाई…
पुढची अपॉईंटमेंट गावातल्या एका धनाढ्य सावकाराची होती, त्याने ५०० वराह मुद्रा मानधन पण जमा केले होते. ठरल्या वेळी तो सावकार त्याच्या दोन बाऊंसर्स सहीत बाबां समोर हजर झाला. . “वत्सा, आमच्या दरबारात तुला कोणतीही भीती नाही, इथे तुला कोणताही अपाय होणार…