केस स्ट्डी: लाईट कधी येणार ?
‘लाईट कधी येणार?’, ‘नळाला पाणी कधी येणार?’, ‘पोष्टमन कधी येणार?” हे केपी वाल्यांचे अगदी आवडते सवाल ! अशा प्रश्नांची कशी अचूक उत्तरें मिळाली / मिळवता येतात याच्या मोठ्या फुशारक्या मारण्यातच हे नक्षत्र शिरोमणी गुंग असतात, त्यात त्यांचा काय दोष आहे म्हणा…