अस्सा पुतळा सुरेख…
भारतातल्या कोणत्याही गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे जागोजागी दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल तर तो अशा पद्धतीनेही उभा करता येईलच की, नमुन्या दाखल हे…
भारतातल्या कोणत्याही गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे जागोजागी दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल तर तो अशा पद्धतीनेही उभा करता येईलच की, नमुन्या दाखल हे…
काय मज्जा नाय रायली राव ! खूप लिहले , भरभरुन लिहले, लिखाणात सातत्य ठेवले, सतत ज्योतिष एके ज्योतिष व्हायला नको म्हणून इतर अनेक विषयांवर लिहले, विनोद लिहले, कथा लिहली पण वाचकांचा अत्यल्प प्रतिसाद ! काही मूठ्भर वाचक आहेत, ते मात्र वाचतात…
भाग ४ वरुन पुढे चालू …………. कित्ती वेळ फोनची रिंग वाजत होती … नंबर चुकीचा तर नसेल ना ? शेवटी कोणीतरी फोन उचलला … “हॅलो…” “सौ. सुमित्रा सरपोतदार आहेत का ..मला त्यांच्याशी बोलायचे आहे.?” “मी सुमित्रा सरपोतदारच बोलत्येय .. आपण कोण…
“नाडकर्णी … यु बास्टर्ड … गेट औट … तुला आत्ताच्या आत्ता कामावरुन कामा वरुन काढून टाकतोय मी..” “मि. जाधव ह्याचे काय पेपर्स असतील ते लगेच माझ्याकडे पाठवून द्या आणि लिगल डिपार्ट्मेंटला सांगून डिसमीसल ची ऑर्डर बनवून घ्या क्वीक .. कामाच्या ठिकाणी…
श्री XXXX, ……………….आपल्या केस मध्ये मी फक्त जन्मकुंडलीचा वापर केला आहे. आपल्या बाबतीत प्रश्नकुंडली का वापरली नाही याचे थोडक्यात उत्तर म्हणजे : प्रश्नकुंडली केव्हा वापरायची या बाबत मी काही वेगळे निकष वापरतो, ते माझा आजवरचा अभ्यास व अनुभव यांवर आधारीत आहेत….
ज्याला ज्योतिष शिकायचे आहे त्याने ज्योतिष विषयक ग्रथांचा अभ्यास तर केला पाहीजेच पण त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कुंडली मांडुन त्याचे विश्लेषण केले पाहीजे. ते केले नाही तर शास्त्राचे नियम कसे , कोठे , केव्हा लागू पडतात ते कधीच समजणार नाही. पोहायचे…
वेळ सकाळचे सहा साडेसहा , नवरा ‘जिम’ ला जायची तैयारी करुन मोठ्या प्रेमाने बायकोला उठवायला जातो, आज पासुन तीही ‘जिम’ ला येणार असते आणि मग सुरु झाला हा प्रेमळ (?) संवाद! “ डार्लिंग, चल उठतेस ना , आपल्याला जिम ला जायचयं…
“सौभाग्यवती, आज रात्री जेवायला काय आहे” “तुम्ही सांगाल ते करुन वाढते त्यात काय..” ” जास्त काही करु नकोस, मस्त दाल तडका – जीरा भात .. पापड लोणचं बस्स एव्हढे चालेल” “इश्श, आज सकाळीच तर दाल केली होती ना , विसरलात वाटते…
…………. संज्या म्हणत होता म्हणजे त्याला कुठून तरी कळले म्हणे…ती त्या धटींगणा बरोबर पंजाबात भटींड्याला असते.. छातीत कळ उठली … संज्या दात काढत म्हणतो कसा.. धटींगण आणि भटिंडा कसे रिदमीक वाटतेयं … संज्याचा राग नाही आला तेव्हा … तिची बातमी तर…
……. नाही जाणार मी, लोक बोलतील, बघा एव्हढा जवळचा मित्र गेला पण हा आला नाही .. म्हणू देत लोकांना काय म्हणायचे ते, मला पाहावणार नाही तो परब असा चितेवर जळताना.. परब कसा गेला इतक्या लवकर ? माझ्या पेक्षा चारच तर वर्षाने…