अशी ही फिरवा फिरवी !
प्रश्नकुंडलीत दोन भाव महत्वाचे असतात, प्रश्नकर्ता व ज्या बाबतीत प्रश्न विचारला गेला आहे ती बाब दर्शवणारा भाव. प्रश्नकुंडलीतला प्रथम भाव / लग्न स्थान (1) हे नेहमीच ‘जातक / प्रश्नकर्ता’ दाखवते व कुंडलीतले इतर भाव हे त्या जातकाचे/ प्रश्नकर्त्याचे हितसंबंध दाखवतात. उदाहरणार्थ…
