डायल्स ची डिलिव्हरी..
मध्यंतरी मी युरेनियन ज्योतिष पद्धती साठी आवश्यक असलेल्या 90 /45 डिग्री डायल्स परदेशातुन मागवल्या होत्या, साधारण पणे 25 ते 30 दिवसांत त्या मिळतील अशी अपेक्षा होती पण तब्बल 50 दिवस झाले तरी त्या पोहोचल्या नाहीत. मला जरा काळजी वाटायला लागली. काय…
