हरे भरे ए वन कटलेट (१)
आता तुम्ही म्हणाल या माणसाला सतत खाण्याचेच सुचते कधी जिलेबी , कधी पेढे नाहीतर मावा केक आज बहुदा बदल म्हणून जरा तिखट आयटेम दिसतोय ! नै तस्से अजिबात कै नै ! ही पोष्ट काही ‘खाण्याच्या’ पदार्थावर नाही. मग म्हणाल मग हे…
आता तुम्ही म्हणाल या माणसाला सतत खाण्याचेच सुचते कधी जिलेबी , कधी पेढे नाहीतर मावा केक आज बहुदा बदल म्हणून जरा तिखट आयटेम दिसतोय ! नै तस्से अजिबात कै नै ! ही पोष्ट काही ‘खाण्याच्या’ पदार्थावर नाही. मग म्हणाल मग हे…
मागे एका एका वाचकाच्या उपाय – तोडगे या विषयावरच्या शंकांना सविसत्र उत्तर दिले होते , आज सकाळी एका जातकाशी बोलताना त्याची आठवण झाली , म्हणून ते उत्तर हुडकून आपल्या समोर सादर करत आहे. श्री. XXXX, अभिप्रया बद्दल धन्यवाद. …
‘विल्स’ ही ‘विल्स’ होती ! बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल ! बाकी…
रक्तशर्करा ! म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा शब्द वापरल्याने अनेक जणांची जणांची गफलत होऊ शकेल कारण आपल्याला ‘साखर’ म्हणले की आपल्या डोल्या समोर येते ती चहात घालतो ती साखर , कारखान्यात बनणारा पांढरा, दाणेदार , गोड्ड गोड्ड पदार्थ…
आपल्याला एव्हाना माहिती झाले असेल की आपण काहीही खाल्ले की त्याचे ग्लुकोज (साखर) मध्ये रुपांतर होते आणि हे ग्लुकोज रक्तवाहीन्यां मार्फत शरीरातल्या सर्व पेशीं पर्यंत पोहोचवले जाते. हे ‘ग्लुकोज’ आपल्या सर्व पेशी इंधन म्हणून वापरतात त्यामुळे पेशींना सतत ह्या ग्लुकोज चा…
आपण काहीही खाल्ले की त्याचे पचन होते आणि साखर (ग्लुकोज) निर्माण होते , आपण नेमके काय खातो (आणि किती खातो !) यावर दोन गोष्टीं ठरतात: १) रक्तातली साखर किती वाढणार ? २) रक्तात जादाची साखर किती वेळात दाखल होणार ? आपल्या…
मधुमेह बरा होतो का? याचे उत्तर देणे अवघड आहे, एक फार मोठा व्याप्ती असलेला विषय आहे हा , त्या बद्दल नंतर कधीतरी सविस्तर पणे चर्चा करु! मधुमेह बरा होतो / नाही याचा निकाला लागत नाही तो पर्यंत निदान मधुमेही व्यक्ती आपली…
मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेली साखर हे एव्हाना आपल्याला चांगले माहिती झाले असेल. ही रक्तातली साखर वाढते कशी याची जरा अधिक सुस्पष्ट कल्पना यावी म्हणुन एक आलेख आपल्या समोर मांडत आहे. मधुमेह नसलेल्या व्यक्तींची रक्त शर्करा सामान्यत: ७० ते ९० या पातळीवर…
या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो: १) ही सारी लक्षणें बर्याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात. **** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत…
मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडते. आमच्या घरात ‘संगीताचे’ बाळकडू का काय म्हणतात ना तसले काहीही नव्हते, माझ्या आईला, वडीलांना गाण्याची फारशी आवड नसली तरी एक संस्काराचा भाग म्हणून मला बळजबरीने गाण्याच्या क्लासला घातले गेले. गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा…