माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
भारतातल्या कोणत्याही गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे जागोजागी दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल तर तो अशा पद्धतीनेही उभा करता येईलच की, नमुन्या दाखल हे…
१९८५ – आफ्रिकेतल्या भीषण दुष्काळा वर मात करण्याचा हेतुने अनेक मार्गांनी , अनेक पातळ्यां वर सर्वकष प्रयत्न केले गेले. (अजूनही चालू आहेत) . अमेरिकेतल्या बड्या दिग्गज गायक – वादक कलाकारांनाही वाटले सामाजीक बांधीलकी म्हणून आपणही काही केले पाहीजेत. कलेच्या क्षेत्रातले अत्युच्च…
नेपच्युन आणि शुक्राची जातकुळी एकच असल्याने शुक्राच्या कारकत्वाचा अतिशय चांगला विकास या योगामुळे झालेला पहावयास मिळतो. कला, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, सौदर्य, भावना या अंगाने या योगाचा विचार करता येतो. नव-पंचम योग असल्याने वर दिलेल्या क्षेत्रात अत्यंत चांगली (दणकेबाज) फळे मिळतात. अनेक कलावंतांच्या…
मी कव्हरचे नमुने त्यांना पाठवून दिले… लगेचच म्हणजे कव्हरची डीझाईन्स पाठवल्याच्या दुसर्याच दिवशी त्यांचा फोन! काय झटपट सर्व्हिस आहे नाही का! [su_row][su_column size=”1/2″]“सु हास, अभिनंदन! काय सुंदर डिझाईन्स केली आहेस, आमच्या आर्ट डिपार्ट्मेंट मध्ये मोठे कौतुक झालेय त्यांचे! पण सुहास, जराशी…
बाई रुम मध्ये जरा स्थिरावत आहेत तोच रुम च्या दरवाज्यावर टकटक झाले .. “येस, कम ईन” दारात हॉटेलचा मालक ‘वॉरेन लेलँड’ उभा होता… पुढे चालू … या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा .. Evangeline Smith Adams – 2 Evangeline Smith Adams…
“तुमचे काय , ज्योतिषाची बख्खळ कमाई चालू आहे !” असे काहीसे मत्सरी / कुत्सीत बोलणे नेहमीच ऐकायला येते त्याशिवाय “ज्योतिषी लूट करुन गब्बर होतात, आर्थिक शोषण करतात..” हा अंनिस वाल्यांचा आवडता दावा आहेच !! खरेच का ज्योतिषी एव्हढे कमावतात ? चला…
सुहास जी मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो, खूप छान लिहिता आपण , माहिती आणि मनोरंजन एका साथ . असेच लिहित रहा. आपण ब्लॉगवर मराठीसाठी कोणते फोन्ट (Font) वापरता ? मलाही मराठीतून लिहायचे आहे.
श्री. राकेशजी,
आपण माझ्या ब्लॉग वर लिहलेली प्रतिक्रिया वाचून समाधान वाटले.
आपल्यासारख्या चाहत्यांच्या प्रतिसादावर तर हा ब्लॉग टिकून आहे. असेच कळवत राहा,
कॉम्प्युटर वर मराठी आता फार सोपे झाले आहे. आपण मायक्रसॉफ्ट च्या वेबसाईट वरुन Marathi Indic 3 ही लहानशी युटीलीटी डाऊड्लोड करुन ईस्टॉल करा bhshaindia.com , मग आपण कुठेही म्हणजे सर्व मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स , सर्व वेबसाईट्स, फेसबुक कुठेही डायरेक्ट मराठीत मजकूर लिहू शकता व सर्वांना तो वाचता येतो कारण हे सर्व आता युनिकोड मध्ये आहे . आपल्या संगणकावर मंगल नावाचा मराठी फॉन्ट् आधीपासूनच असेल, मी एरियल युनिकोड एम एस हा फॉन्ट वापरतो, अपराजिता नावाचा एक सुंदर मराठी फॉन्ट आहे.
आपण प्रयत्न करुन बघा काही अडचण आल्यास संपर्क साधा.
कळावे लोभ असावा ही विनंती.
आपला ,
सुहास गोखले