माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
घटना आहे मे १९९९ मधली , माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो, एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली…
अमेरिकेतल्या एका महिलेने मला प्रश्न विचारला होता .. प्रश्ना मागची पार्श्वभूमी : जातक एका युनिव्हर्सिटी मधल्या एका संशोधन प्रकल्पा मधली ‘संशोधक सहाय्यक रिसर्च असिस्टंट’ ही जागा हवी होती , त्या संदर्भातली सर्व औपचारिकता जातकाने पूर्ण केली होती , आता वाट होती…
आता तुम्ही म्हणाल या माणसाला सतत खाण्याचेच सुचते कधी जिलेबी , कधी पेढे नाहीतर मावा केक आज बहुदा बदल म्हणून जरा तिखट आयटेम दिसतोय ! नै तस्से अजिबात कै नै ! ही पोष्ट काही ‘खाण्याच्या’ पदार्थावर नाही. मग म्हणाल मग हे…
‘अशीही ज्योतिषाची तर्हा’ लेखमाला सुरु केल्यानंतर काही जणांनी ईमेल लिहून विचारले , १९८७ च्या म्हणजे ३० वर्षापुर्वीच्या च्या घटना , प्रसंग , संवाद इतके तपशीलवार कसे काय आठवतात हो तुम्हाला? शंका रास्त आहे पण त्याचे उत्तर वर दिलेल्या फटुत आहे. मी…
आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना…
सकाळी बरोबर साडेदहाला मनप्रित श्रीकांत सरांच्या केबिन मध्ये होती, पद्मराजन आला नाही पण त्याने श्रीकांत सरांना त्याबद्दल आधीच कल्पना दिली होती. अर्थात पद्मराजनची उपस्थिती आवश्यक नव्हतीच. “येस मनप्रित , आज आपण प्रियदर्शनी बद्दल चा डिसीजन घ्यायचा आहे. ..” या लेख…
सुहास जी मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो, खूप छान लिहिता आपण , माहिती आणि मनोरंजन एका साथ . असेच लिहित रहा. आपण ब्लॉगवर मराठीसाठी कोणते फोन्ट (Font) वापरता ? मलाही मराठीतून लिहायचे आहे.
श्री. राकेशजी,
आपण माझ्या ब्लॉग वर लिहलेली प्रतिक्रिया वाचून समाधान वाटले.
आपल्यासारख्या चाहत्यांच्या प्रतिसादावर तर हा ब्लॉग टिकून आहे. असेच कळवत राहा,
कॉम्प्युटर वर मराठी आता फार सोपे झाले आहे. आपण मायक्रसॉफ्ट च्या वेबसाईट वरुन Marathi Indic 3 ही लहानशी युटीलीटी डाऊड्लोड करुन ईस्टॉल करा bhshaindia.com , मग आपण कुठेही म्हणजे सर्व मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स , सर्व वेबसाईट्स, फेसबुक कुठेही डायरेक्ट मराठीत मजकूर लिहू शकता व सर्वांना तो वाचता येतो कारण हे सर्व आता युनिकोड मध्ये आहे . आपल्या संगणकावर मंगल नावाचा मराठी फॉन्ट् आधीपासूनच असेल, मी एरियल युनिकोड एम एस हा फॉन्ट वापरतो, अपराजिता नावाचा एक सुंदर मराठी फॉन्ट आहे.
आपण प्रयत्न करुन बघा काही अडचण आल्यास संपर्क साधा.
कळावे लोभ असावा ही विनंती.
आपला ,
सुहास गोखले